listening

तुमचीही मुलं छोट्या छोटया गोष्टीवरुन हट्ट करतात?

 Parenting Tips: आजच्या इंटरनेटच्या युगात लहान मुले मोबाईल तसेच सोशल मिडीयाच्या आहारी गेले आहेत. त्याकरिता चांगल्या सवयी मुलांनी अंगिकारणे गरजेचे आहे. म्हणून लहान मुलांची स्मरणशक्ती वाढण्यासाठी काही त्यांनी चांगल्या सवयी लावल्या पाहिजे.

Aug 23, 2023, 04:38 PM IST

'ही' एक सवय बाळगाल तर जग बदलू शकाल! आनंद महिंद्रा यांचा कानमंत्र

Good habit: 'जर लोकांनी या माणसाच्या उदाहरणाचे अनुसरण केले तर ते जगात सर्वात शक्तिशाली बदल करु शकतात. 'ऐकणे आणि कोणताही पूर्वग्रह न ठेवता ऐकणे' ही  आपल्यासाठी शिकण्याची सर्वात कठीण सवय आहे.

Aug 4, 2023, 10:57 AM IST

एखादं गाणं ऐकल्यानंतर आपण दिवसभर ते का गुणगुणतो?

यामागील कारण जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी संशोधन सुरु केलं, तेव्हा त्यांच्या लक्षात एक गोष्ट आली.

Apr 18, 2022, 09:52 PM IST

सारा, करीनाला या नावाने मारते हाक?

काय आहे हे नाव? 

Nov 19, 2018, 03:33 PM IST

सावधान, तुमचे फोन कॉल कुणी पाहत तर नाहीय ना?

फोनला लागलेले हे कान अनेकदा निरुपद्रवी असतात, तर काही प्रकरणांमध्ये ते तुमचं नुकसानही करू शकतात.

Mar 23, 2018, 06:13 PM IST