जिल्हा परिषदेच्या शाळेत जादूटोण्याचा प्रकार! घाबरुन विद्यार्थी पळाले; धाराशीवमध्येही गावच्या वेशीवर...
School Suspicious Material: केवळ जालनाच नाही तर धाराशीवमध्येही गावाच्या वेशीवर काही रहस्यमय गोष्टी दिसून आल्या असून गावकऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.
Dec 17, 2024, 06:50 AM ISTकर्मचाऱ्यांना 72,500 रुपये परफॉमन्स रिवॉर्ड देणार; मोठा नफा झाल्याने या कंपनीचा निर्णय
सणासुदीच्या दिवसांआधी सार्वजनिक क्षेत्रातील मोठी कंपनी कोल इंडिया लि. ने आर्थिक वर्ष 2020-21 साठी आपले सर्व गैर कार्यकारी कॅडर वर्क फोर्ससाठी 72 हजार 500 रुपयांचे परफॉमन्स रिवॉर्ड (Performance - linked - reward) देण्याचा निर्णय घेतला आहे
Oct 6, 2021, 02:35 PM ISTएटीएसची मोठी कारवाई, पुण्यातून खलिस्तान समर्थकाला अटक
पाकिस्तानशी संपर्कात असल्याचा दावा
Dec 11, 2018, 07:52 AM ISTतुम्हीही मोबाईल क्रमांकाला 'आधार' जोडला असेल तर...
या निमित्तानं ग्राहकांची डोकेदुखी मात्र वाढण्याची शक्यता आहे
Oct 2, 2018, 09:25 AM ISTजात प्रमाणपत्रक आता आधारसंलग्न होणार
जात प्रमाणपत्र आणि डोमेसाईल प्रमाणपत्र आधार कार्डला जोडावीत असा निर्णय केंद्र सरकारने पहिल्यांदाच घेतला आहे. त्याबरोबरच ही प्रमाणपत्रे शाळेत असतानाच विद्यार्थ्यांना देण्यात यावी अशीही तरतूद करण्यात आली आहे. याबाबत सर्व राज्यांना आदेश देण्यात आला आहे. पाचवी-सहावीच्या वर्गात असतांना ६० दिवसांच्या आत विद्यार्थ्यांना ही प्रमाणपत्रे देण्यात यावीत.
Jun 22, 2016, 05:20 PM IST