उदास वाटत असेल तर भरपगारी घरी बसा! कंपनी देणार Unhappy Leave

ऑफिसला जाण्याचा कंटाळ

अनेकांना रोज ऑफिसला जाण्याचा कंटाळ येतो असं वाटतं एक दिवस तरी सुट्टी घ्यावी.

अनहॅपी लिव्ह मिळणार

आता तुम्हाला जर कळलं की अनहॅपी लिव्ह मिळू शकते तर... एका कंपनीनं त्यांच्या कर्मचाऱ्यांना ही सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे.

या देशात दिलीये ती सुविधा

कर्मचाऱ्यांची मानसिकता पाहता चीनमध्ये असलेल्या एका कंपनीनं ही सुविधा दिली.

काय आहे कंपनीचं नाव?

‘पँग डोंग लाई’ असं या रिटेल कंपनीचं नाव आहे. ही कंपनी चीनमध्ये हेनान या ठिकाणी आहे.

काय आहे कंपनीचं म्हणणं...

'जर कर्मचाऱ्याची ऑफिसला येण्याची इच्छा नसेल आणि जबरदस्ती तो आला तर त्याचं कामावर लक्ष लागणार नाही', असे या कंपनीच्या व्यवस्थापनाने म्हटले आहे.

किती आहेत अनहॅप्पी लिव्ह?

या कंपनीनं त्यांच्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी 10 अनहॅप्पी लिव्ह देणार असल्याची घोषणा केली आहे.

आता ऑफिसला जायचा कंटाळ आला असेल तर मिळणार हक्काची सुट्टी.

VIEW ALL

Read Next Story