तेलकट त्वचा करते चेहरा खराब, फॉलो करा 'या' टीप्स; आठवड्याभरात दिसेल परिणाम

Diksha Patil
Oct 02,2024

ऑईली त्वचा

ज्या लोकांची त्वचा ही ऑईली असते त्यांना पिंपल आणि ब्लॅकहेड्सची समस्या असते. त्याचं कारण तुमच्या रोजच्या जीवनात वापरात येणाऱ्या गोष्टी असतात.

ऑईली स्किन असण्याची कारणं

ऑईली स्किन असण्याचं कारण हार्मोनल बदल, कुटुंबातून आलेले जीन्स, गरम किंवा दमट वातावरण याशिवाय तणाव.

मुल्तानी मातीचा फेस पॅक

मुल्तानी मातीचा फेस पॅक लावल्यानं चेहऱ्यावर असलेलं ऑईल निघून जाण्यास मदत होईल.

टॉमेटो ज्युस

टॉमेटोमध्ये टॅनिन असतं जे त्वचेचं पीएच लेव्हल नियंत्रणात ठेवतं.

कोरफड जेल

कोरफड जेल अ‍ॅन्टी-बॅक्टेरियल आणि अ‍ॅन्टी- इंफ्लेमेटरी गुण असतात. ज्यानं पिंपल आणि जळजळ कमी करतात.

ओट्सचं स्क्रब

ओट्समध्ये अ‍ॅन्टी-इन्फेमेटरी गुण असतात जे त्वचेला शांत करतात. ओट्सची पावडर करून त्यात दही घाला आणि चेहऱ्यावर स्क्रब करा.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story