शरीरातील घाण खेचून बाहेर काढेल 'हे' हेल्दी ड्रिंक
शरीरातील घाण खेचून बाहेर काढेल 'हे' हेल्दी ड्रिंक
Dec 1, 2024, 04:51 PM ISTहिवाळ्यात लिंबू पाणी पिणं आरोग्यासाठी चांगलं की वाईट? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला
Drinking lemon water in winter is good or bad for health : उन्हाळ्यात मोठ्या संख्येने लोकं लिंबू पाण्याचे सेवन करतात. असं म्हणतात रिकाम्या पोटी लिंबू पाण्याच्या सेवनाने रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते तसेच यामुळे वजन कमी होण्यासाठी मदत होते. पण काहीजण हिवाळ्यात लिंबू पाणी पिणे टाळतात. बऱ्याच जणांना वाटतं की हिवाळ्यात लिंबू पाणी प्यायल्याने सर्दी, खोकला सारखे आजार होतात. पण खरंच हिवाळ्यात लिंबू पाणी पिणे टाळायला हवे का? याबाबत तज्ज्ञांनी महत्वाची माहिती दिली आहे.
Oct 24, 2024, 07:56 PM ISTलिंबू पाण्यात सब्ज्याचं बी घालून पिण्याचे 5 फायदे
शरीरासाठी लिंबू पाणी आणि सब्ज्याच्या बीचे मिश्रण उपयोगी आहे. जाणून घ्या त्याचे फायदे नक्की काय आहेत. साध्या घरगुती उपायांचा वापर करा .
Aug 23, 2024, 06:34 PM ISTMansoon Special Drinks: रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी 'ही' पेय ठरतात फायदेशीर
पावासाळ्यातील रोगराईमुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळतं. म्हणूनच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यात 'ही' पेय फायदेशीर ठरतात.
Jul 6, 2024, 12:03 PM ISTCoconut Vs Lemon Water : नारळपाणी की लिंबू पाणी, उन्हाळ्यात काय पिणं जास्त गुणकारी?
उन्हाळा सुरु झाला की अनेकजण नारळपाणी आणि लिंबू पाणी न चुकता पितात. पण एकाच दिवशी हे दोन्ही पेय पिणे योग्य आहे का? सर्वात जास्त फायदा कशाने होतो.
Apr 15, 2024, 04:57 PM ISTआत्ताच सावध व्हा! 'या' लोकांनी चुकूनही पिऊ नये लिंबू पाणी
आत्ताच सावध व्हा! 'या' लोकांनी चुकूनही पिऊ नये लिंबू पाणी
Nov 9, 2023, 05:31 PM ISTपोटाची ढेरी कमी करण्यासाठी घरगुती उपाय, ही 4 हेल्दी ड्रिंक्स घ्या !
Weight Loss Drinks in Marathi : अनेकांना वजन वाढीचे टेन्शन असते. वजन वाढल्यानंतर ते कमी कसे करायचे याची चिंता असता. प्रत्येक व्यक्तीला काटेकोर आहार आणि वर्कआउट रुटीन पाळणे शक्य नाही, परंतु यासाठी काही सोपे घरगुती उपाय केले जाऊ शकतात.
May 19, 2023, 02:50 PM ISTउन्हाळ्यात या 5 सर्वोत्तम पेय पाककृती शरीराला देतात थंडावा
summer drinks recipes : उन्हाळ्याच्या ऋतुत अनेकजण त्रस्त असतात. उकाडा नकोसा वाटतो. सध्या उन्हाचा पारा चढाच दिसून येत आहे. कडक उन्हात शरीराला त्वरीत टवटवीत ठेवण्यासाठी या घरगुती पेय पाककृती करु शकतो.
Apr 26, 2023, 03:12 PM ISTDry Skin Remedy: हिवाळ्यात 'या' फळाचे दूध दिवसभर त्वचा ठेवेल चमकदार, कोरड्या त्वचेवर भारी उपाय
Glowing Skin Tips: हिवाळा सुरु झाला आहे. थंडीची चाहूल लागली असून या दिवसात तुमची त्वचा कोरडी किंवा ड्राय होत असेल तर तुमच्यासाठी एक सोपा उपाय आहे. जर तुम्हाला तुमची त्वचा चमकदार आणि मॉइश्चरायझ ठेवायची असेल, तर त्यासाठी तुम्ही 'या' फळाचे दूध लावू शकता. त्यामुळे चेहऱ्यावर हे दूध लावण्याचे इतरही अनेक फायदे आहेत.
Nov 8, 2022, 08:06 AM ISTWeight Loss: फक्त लिंबूच नाही तर लिंबाची साल करते वजन कमी, असे करा सेवन
Lemon Peels For Weight Loss: अनेकांना आपल्या वाढत्या वजनाचे टेन्शन असते. आता वजन कमी करण्यासाठी व्यायामावर भर न देता सहज कमी करु शकता. लिंबाची साल वजन कमी करण्यासाठी कामी येते. लिंबाने वजन कमी कसे करावे हे माहित आहे. फक्त लिंबूच नाही तर त्याची साल वजन कमी करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. याचे सेवन कसे करावे ते जाणून घ्या.
Nov 8, 2022, 06:57 AM ISTLemon Water: जेवल्यानंतर लिंबू पाणी प्या, आरोग्यादृष्ट्या होतील 'हे' आश्चर्यकारक फायदे
Lemon Water Benefits: लिंबाचे आरोग्यासाठी खूपसारे फायदे आहेत. लिंबू पाणी घेतले तर प्रत्येकाला बरे वाटते. लिंबू पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जेवणानंतर कोमट पाणी प्यायल्यास तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि पोटाशी संबंधित समस्यां दूर करण्यास ते खूप फायदेशीर आहे.
Oct 18, 2022, 01:25 PM ISTBenefits of lemon : लिंबू शरीरात गेल्याने होतील आश्चर्यकारक बदल, फायदे वाचून तुम्ही अवाक् व्हाल
Benefits of lemon : रोज एका लिंबाच्या सेवनामुळे आपल्या शरीरात अनेक आश्चर्यकारक बदल होऊ शकतात. लिंबाची चव भलेही आंबट असो, पण याचे अनेक फायदे असतात. अनेकजण तुम्हाला लिंबाचे वेगवेगळे फायदे सांगतील. काही जण म्हणतील लिंबू वजन कमी करण्यासाठी योग्य तर काही जण म्हणतील हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. लिंबाचे फायदे वाचून तुम्ही अवाक् व्हाल.
Oct 16, 2022, 09:18 AM ISTएक लिंबू तुम्हाला करेल श्रीमंत! फक्त करा 'हे' उपाय
पण साधारणपणे सगळ्यांचा किचनमध्ये मिळणारी एक गोष्ट तुम्हाला मालामाल करु शकते.
Oct 8, 2022, 04:05 PM ISTLemon Water: डिटॉक्स करण्यासाठी लिंबू पाणी ठरतं का फायदेशीर?
लिंबूपाण्याला सर्वोत्तम डिटॉक्स वॉटर म्हटलं जातं.
May 7, 2022, 08:17 AM IST