leh ladakh

बाईक असो वा कार, 'इथं' इंधनाशिवाय चालतात वाहनं; रक्त गोठवणाऱ्या थंडीत कसा होतो हा चमत्कार?

Travel Facts : भारतात आहे ही रहस्यमयी जागा... ऑक्सिजन विरळ असला तरीही इथं जीवाची बाजी लावत भेट देतात अनेकजण... 

Oct 18, 2024, 03:32 PM IST

लेह-लडाख फिरायला जायचंय? बुक करा IRCTC चं किफायतशीर पॅकेज; राहण्यापासून खाण्यापर्यंत कशाचीच चिंता नको

Irctc Tour package : भटकंतीची आवड असणाऱ्या अनेकांनाच काही ठिकाणांवर जाण्याची इतकी इच्छा असते, की विचारून सोय नाही. लेह लडाख हे असंच एक ठिकाण. 

 

Jun 25, 2024, 02:05 PM IST

'हा' आहे भारतातील सर्वात भयावह रोड! पाण्याची बाटली अर्पण करुनच पुढे जायचं; थरकाप उडवणारा घटनाक्रम

Travel News : पाण्याच्या बाटल्या, जीवघेणी वळणं आणि... लेह- मनाली मार्गावर 'या' रहस्यमयी ठिकाणी पोहोचताच उडतो थरकाप. काय आहे या ठिकाणाचं रहस्य? जाणून घ्या 

 

Feb 2, 2024, 02:49 PM IST

सुट्टी संपवून परतलेल्या जवानाला पहिल्याच दिवशी वीरमरण; नाशिकच्या सुपुत्राचा लडाखमध्ये मृत्यू

Nashik News : भारतीय सैन्यदलातील नाशिकच्या सुपुत्राला लेह लडाख येथे कर्तव्यावर असताना वीरमरण आलं आहे. सुट्टी संपवून पहिल्याच दिवशी कर्तव्यावर आलेल्या या जवानाचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

Feb 2, 2024, 08:35 AM IST

चीनचं राहुद्या... भारतातील राज्यच एकमेकांवर करतायत अतिक्रमण; तब्बल 14 किमी भूखंडावर ताबा

Leh Ladakh himachal Padesh Sarchu clash : निमित्त ठरतंय ते म्हणजे देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या हिमाचल प्रदेश आणि लेह लडाखचा सरचू प्रांतावरून असणारा वाद. 

Nov 29, 2023, 01:01 PM IST

भारतातील 'या' ठिकाणी चक्क गोठलेल्या नदीवर चालता येतं; चुकून बर्फाला तडा गेला तर....

Best Places To Visit : मुळात प्रत्येक ठिकाणाची भौगोलिक रचना आणि त्यामुळ तयार होणारा आविष्कार वेळोवेळी पर्यटकांना आश्चर्यचकित करतो. भारतात तर, अशा ठिकाणांचा भरणाच आहे. 

 

Nov 6, 2023, 03:02 PM IST

International Yoga Day 2023: तब्बल 13,862 फूट उंचीवरील पँगाँग त्सो येथे भारतीय सैन्याचा योगाभ्यास

International Yoga Day 2023: दिवसाची सुरुवातच योगाभ्यासानं करण्याला तुम्हीही प्राधान्य देत असाल, तर हे फोटो तुम्हाला आणखी प्रेरणा देतील. 

Jun 21, 2023, 08:08 AM IST

जादुई हिरव्या प्रकाशानं व्यापलं लडाखचं आभाळ; सोशल मीडियावर Video Viral

Northern Lights in Ladakh : लडाखच्या आकाशात दिसणारं चांदणं पाहण्याचा अनुभव काही औरच आहे. आपण जणू पृथ्वीच्या सर्वोच्च शिखरावरूनच तिला न्याहाळतोय आणि चांदण्यात न्हाऊन निघतोय असंच वाटतं. पण, हे काहीतरी वेगळंच होतं...

 

May 3, 2023, 10:17 AM IST

Bharat Jodo Yatra : आज भारत जोडो यात्रेचा समारोप; राहुल गांधींपुढे अखेरच्या टप्प्यात नागरिकांकडून खळबळजनक गौप्यस्फोट

Bharat Jodo Yatra : देशाच्या दक्षिण टोकापासून सुरु झालेला प्रवास आता समाप्तीपर्यंत पोहोचला असून, या प्रवासात राहुल गांधी यांना अनेक नवनवीन अनुभव आले. त्यातच एक खुलासाही झाला. 

 

Jan 30, 2023, 09:28 AM IST
Shiv Sena MP Sanjay Raut On Raj Thackeray Sambhajiraje And Leh Ladakh Visit PT2M14S

मनसेने चिंतन केले पाहिजे संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

Shiv Sena MP Sanjay Raut On Raj Thackeray Sambhajiraje And Leh Ladakh Visit

May 20, 2022, 04:35 PM IST

साताऱ्याचे सुपुत्र सचिन जाधव यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

भारत चीन सीमेवर लेह लडाख भागात कर्तव्य बजावत असताना जाधव यांना वीरमरण आलं.

Sep 19, 2020, 01:49 PM IST

भारतीय लष्कराच्या जवानाला कोरोनाची लागण

आता सतर्कतेची पावलं आणखीन कठोर झाल्याचं पाहायला मिळत आहे

Mar 18, 2020, 07:15 AM IST

ट्रेकर ते डोळ्यांची डॉक्टर! सुझन मार्टिन यांचा प्रेरणादायी प्रवास...

ती गिर्यारोहणासाठी भारतात आली खरी... पण इथले लोक आता तिला 'डोळ्यांची डॉक्टर' म्हणून ओळखतात... तेही डॉक्टरकीच्या कोणत्याही डिग्रीशिवाय... त्याचं कारणही तसंच आहे... 

Jan 6, 2018, 12:00 PM IST