legislative council election

Vidhan Parishad Election BJP Meeting On Sagar Bunglow Of Devendra Fadanvis PT37S

VIDEO | देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजपची बैठक

Vidhan Parishad Election BJP Meeting On Sagar Bunglow Of Devendra Fadanvis

Jun 16, 2022, 10:00 PM IST
50 Percent Sena MLA Give Vote To BJP Candidates Statement Of Navneet Rana PT1M13S

VIDEO | शिवसेनेचे 50 टक्के आमदार भाजपला मतदान करतील : नवनीत राणा

50 Percent Sena MLA Give Vote To BJP Candidates Statement Of Navneet Rana

Jun 16, 2022, 05:20 PM IST

गुप्त मतदानामुळं वाढली मविआची धडधड, विधानपरिषद निवडणुकीची उत्सूकता वाढली

राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधानपरिषद निवडणुकीची उत्सूकता वाढली आहे.

Jun 11, 2022, 07:17 PM IST

विधान परिषद निवडणुकीत चुरस, 10 जागांसाठी 13 उमेदवार रिंगणात

भाजपने या निवडणुकीत पाच उमेदवार दिले आहेत त्यामुळे या निवडणुकीतील चुरस वाढली आहे.

Jun 9, 2022, 05:00 PM IST

भाजपचा मास्टरस्ट्रोक : सहाव्या जागेसाठीही अर्ज दाखल, हे आहेत सहावे उमेदवार

पंकजा मुंडे, विनायक मेटे, हर्षवर्धन पाटील यांच्या मागोमाग आता विधान परिषदेसाठी भाजपमधून आणखी एक नाव पुढे आले आहे.

Jun 9, 2022, 11:55 AM IST

विधानपरिषदेसाठीही चुरस वाढणार; भाजप, काँग्रेसमध्ये दहाव्या जागेसाठी लढत

राज्यसभा निवडणुकीचे मैदान रंगत असताना आता विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी अकरा उमेदवार मैदानात उतरल्याने राजकीय फड जोरदार रंगण्याचे संकेत आहेत.

Jun 9, 2022, 09:40 AM IST

Legislative Council Election : शिवसेना उमेदवारांचे अर्ज दाखल तर काँग्रेसची या उमेदवारांना संधी

आदित्य ठाकरे यांच्या विजयात सचिन अहिर यांचा मोलाचा वाट होता. त्यांनतर झालेल्या विधान परिषद निवडणुकीत सुनील शिंदे यांना विधान परिषदेत पाठविण्यात आले.

Jun 8, 2022, 03:44 PM IST

Legislative Council Election : विधान परिषदेसाठी भाजपच्या पाच जणांची यादी जाहीर, तावडे, मुंडे यांना संधी नाहीच

विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी भाजपने आज पाच जणांची यादी जाहीर केली आहे. या यादीतून पंकजा मुंडे, विनोद तावडे यांची नवे वगळण्यात आली आहेत.

Jun 8, 2022, 12:13 PM IST

पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी, पाहा देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

 Pankaja Munde News : भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.  

May 28, 2022, 12:51 PM IST