legislative assembly

आमदार दीपिका चव्हाण गळ्यात कांद्याची माळ घालून विधानसभेत

कांद्याच्या कोसळलेल्या भावाकडे सरकारचं  लक्ष वेधण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील बागलणच्या आमदार दीपिका चव्हाण आज विधानसभेत गळ्यात कांद्याची माळ घालून आल्या होत्या. 

Nov 28, 2018, 10:23 PM IST

ब्रेकिंग न्यूज: संख्याबळ वाढल्याने आता भाजपा 'या' पदावर करणार दावा

आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेशी समझोता करण्याच्यादृष्टीने उपसभापतीपद शिवसेनेसाठी सोडण्याची तयारी भाजपाने दाखविली आहे.

Jul 9, 2018, 08:42 PM IST

विधानपरिषद निवडणूक : जगदाळे यांनी केली फेरमोजणीची मागणी

विधानपरिषद निवडणूक : जगदाळे यांनी केली फेरमोजणीची मागणी

Jun 12, 2018, 11:27 AM IST

उस्मानाबाद - लातूर - बीड विधानपरिषद निवडणूक : भाजपचे सुरेश धस विजयी

राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांना पाठिंबा देत विरोधकांनी भाजपाचे उमेदवार सुरेश धस यांच्यासमोर आव्हान निर्माण केलं होतं. 

Jun 12, 2018, 10:36 AM IST

मराठीची सक्ती : अजित पवार विधानसभेत शिवसेनेच्या भूमिकेत

 पहिली ते दहावी इयत्तेमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्याचा ठराव विधानसभेनं करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. 

Feb 27, 2018, 02:43 PM IST

मराठीच्या मुद्द्यावर विधानसभेत गोंधळ, अजित पवार संतापलेत

विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होतात. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रश्नांचा भडीमार केला.  

Feb 27, 2018, 12:42 PM IST

मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ, सर्वपक्षीय आमदार विधानसभेत आक्रमक

मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी सर्वपक्षीय आमदार एकवटल्याचे विधानसभेत दिसून आले. हक्कभंगाची शिफारस होऊनही कारवाई न झाल्यानं आमदार आक्रमक झालेत. यावेळी दीपिका चव्हाण यांनी ठिय्या मांडला

Dec 21, 2017, 03:10 PM IST

मुंबई विभाजनाच्या मुद्यावरून विधानसभेत गदारोळ, भाजप-शिवसेना आक्रमक

मुंबई महापालिकेच्या विभाजनाच्या मुद्यावरून आज हिवाळी अधिवेशनात विधानसभेत गदारोळ झाला.  

Dec 19, 2017, 03:32 PM IST

कर्जमाफी मिळणाऱ्या शेतक-यांची नावं आणि पत्ता विधानसभेत जाहीर करा - उद्धव ठाकरे

कर्जमाफीचा फायदा मिळणा-या शेतक-यांची नावं आणि पत्ता विधानसभेत जाहीर करण्याची मागणी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Aug 23, 2017, 09:37 AM IST

विधानसभेत मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप, विरोधकांची राजीनाम्याची मागणी

मंत्री प्रकाश मेहता आणि सुभाष देसाई यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत. या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराबाबत कागदपत्री पुरावे आहेत. तरीही त्यांना सरकार पाठिशी घालत आहेत, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराबाबत त्यांनी स्थगन मांडला.

Aug 11, 2017, 04:07 PM IST

ठाकरे यांच्या स्मारकाच्या जागेचे भाडे १ रूपया

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी मुंबईतल्या महापौरांचं निवासस्थान उपलब्ध करून देणारं मुंबई महापालिका सुधारणा विधेयक २०१७ विधानपरिषदेत आज विरोधकांनी सुचवलेल्या सुधारणेसह एकमताने मंजुर करण्यात आलं. स्मारकासाठी ही जागा एक रुपया इतक्या नाममात्र दराने दिली जाणार आहे. 

Apr 6, 2017, 11:42 PM IST

राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल विधानसभेत सादर

राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल शुक्रवारी विधानसभेत सादर करण्यात आला. या अहवालात राज्यासाठी अनेकबाबी दिलासादायक असल्याचे नोंदविण्यात आले आहे.

Mar 18, 2017, 08:19 AM IST

दुष्काळप्रश्नावर विरोधक आक्रमक, विधानसभा तहकूब

सत्ताधारी भाजप-शिवसेना युती सरकारला दुष्काळप्रश्नावर विरोधकांनी मंगळवारी चांगलेच धारेवर धरले. काँग्रेस आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत चर्चा करण्याऐवजी आधी दुष्काळग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर करा, अशी मागणी केली.

Dec 9, 2014, 11:33 PM IST

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी धनंजय मुंडे?

विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता आज घोषित होण्याची शक्यता आहे.  कारण विधान परिषदेत काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचं संख्याबळ अधिक आहे.

Dec 8, 2014, 11:07 AM IST

१९९५ च्या विधानसभा जागांची स्थिती

  भाजप-शिवसेनेचे १९९५ मध्ये सरकार सत्तेवर आले होते. त्यावेळीची स्थिती काय होती. कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा होत्या. हे आज आपल्या आठवत नाही. या जागांच्या आधारावर शिवसेेनेचा मुख्यमंत्री करण्यात आला होता. 

Oct 21, 2014, 01:11 PM IST