lavani

'लावण्यवती'तील 'करा ऊस मोठा' ही ठसकेबाज लावणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

लावणी म्हणजे लावण्य. लावणी म्हणजे नृत्य, संगीत आणि अभिनय यांचा त्रिवेणी संगम. अशीच सुरेख कलाकृती घेऊन अवधूत गुप्ते पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. 

Oct 23, 2023, 05:55 PM IST

Viral Video : पाव्हणं जेवला काय? 'या' पोरींचा डान्स पाहून गौतमी पाटीलला विसरून जाल

Viral Video : गौतमी पाटीलचा पाव्हणं जेवला काय, या डान्सने अख्खा महाराष्ट्राला वेड लावलं आहे. पण तुम्ही जर या दोन चिमुकलींचा डान्स पाहाल तर गौतमीला विसरून जाल. 

Sep 19, 2023, 11:23 AM IST

'आम्हाला गौतमी पाटील सारखीच लावणी हवी'... ग्रामीण भागात अस्सल लोककलेला फटका

Gautami Patil च्या लावणीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. डीजेच्या आवाजात गौतमी पाटीलच्या तालावर  तरुणाई थिरकतेय, पण आता याच प्रकाराचा अस्सल लावणी कलेला फटका बसलाय. ग्रामीण भागातील लोकं आता तशीच मागणी करु लागले आहे.

Mar 16, 2023, 04:41 PM IST

मी येतीये! Gautami Patil च्या पोस्टची एकच चर्चा, बैलाच्या वाढदिवशी होणार कल्ला

Gautami Patil च्या या नव्या कार्यक्रमाची सगळीकडे चर्चा सुरु आहे. गौतमी पाटीलच्या पिंपरी चिंचवड कार्यक्रमात पुरुषांपेक्षा महिलांनी गर्दी केली होती. गौतमीच्या कार्यक्रमासाठी लाखोंच्या गर्दीनं लोक जमा होतात. या आधी देखील अनेकांनी बैलाचा वाढदिवस असा जोरात केला होता. 

Mar 11, 2023, 06:16 PM IST

'वडिलांनी सोडून दिलं, आईचाही अपघात अन् मग...', Gautami Patil नं सांगितली आपबिती

Gautami Patil ही गेल्या अनेक दिवसांपासून कधी तिच्या डान्समुळे तर कधी तिच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांमुळे तर मध्यांतरी तिचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे चर्चेत आली होती. गौतमीनं लावणी डान्सर होण्याचा निर्णय का घेतला? या विषयी तुम्हाला माहितीये का? चला तर जाणून घेऊया...

Mar 8, 2023, 09:14 AM IST

'या' एका कारणामुळे Gautami Patil नं ठरवलं लावणी डान्सर म्हणून करिअर करायचं...

गौतमी पाटील या नावाने सध्या महाराष्ट्रातील तरुणांना वेड लावलंय.  सध्या गौतमीचा एक न्यूड व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Feb 27, 2023, 02:19 PM IST

'दादा म्हणतील तसं...' अजितदादा विरुद्ध गौतमी पाटील कलगीतुरा

अश्लील डान्स करणाऱ्या कलाकारांच्या कार्यक्रमाचं आयोजन करुन नका, अजित पवारांनी कार्यकर्त्यांना खडसवल्यानंतर गौतमी पाटीलनेही पत्करली शरणागती

Feb 13, 2023, 10:22 PM IST

ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचं निधन

लावणीसम्राज्ञी’ असा लौकिक प्राप्त झालेल्या हिंदी, मराठी, चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांचा जन्म 13 मार्च 1933 साली झाला. 

 

Dec 10, 2022, 12:39 PM IST

Gautami Patil: "पायाखालून कमरेपर्यंत साडी वर करेल मग...", मेघा घाडगेंची गौतमी पाटीलवर सडकून टीका!

Gautami Patil Lavani : मेघा घाडगे म्हणतात, मीही या पुढे साडीचा पदर अंगावर घेणार नाही. पायाखालून कमरेपर्यंत येईल तेवढी साडी, परकर वर करेन...

Nov 5, 2022, 09:06 PM IST

लाल महल : 'लावणी'वरुन छत्रपती उदयनराजे भोसले संतापले

Udayan Raje Bhosale got angry : पुण्यातील ऐतिहासिक लाल महलमधील लावणी प्रकारावरुन छत्रपती उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) यांनी संताप व्यक्त केला आहे. 

May 21, 2022, 02:46 PM IST

साडीनेसून महिलांनाही लाजवेल अशी नटखट लावणी सादर करतोय 'हा' युवक

बाबजी कांबळे सारखाच अवलिया; 'हा' मुलगा साडीनेसून सादर करतोय बहारदार लावणीची बरसात

Mar 14, 2021, 06:03 PM IST
Baramati Lavani Samrat Babaji Kamble Recive Film Offer After Dancing Video Gets Viral PT3M55S

Baramati चे लावणी सम्राट लवकरचं सिनेमात झळकणार | Babaji Kamble

Baramati Lavani Samrat Babaji Kamble Recive Film Offer After Dancing Video Gets Viral

Mar 12, 2021, 07:50 PM IST