हसायला कोणताही टॅक्स नाही, आहेत ते फायदेच... जे काम औषध करणार नाही ते काम एक स्माईल करेल
World Laughter Day 2024 : कारण हसणारा चेहरा जास्तच आकर्षक वाटतो. तसेच समोरच्याला देखील हसण्याला एक कारण मिळतं. अभ्यानुसार, हसण्याचे असंख्य फायदे आहेत. आज World Laughter Day निमित्त हे फायदे जाणून घेऊया.
May 5, 2024, 09:17 AM ISTहसण्याचे आयुष्यावर होतात असे परिणाम... जाणून घ्या
मोकळेपणाने हसणे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप चांगले आहे.
Oct 13, 2022, 08:30 PM IST