crime news: नागपूरमध्ये दिवसाढवळ्या देह व्यापाराचा काळाधंदा, पोलिसांचा 2 हॉटेल्सवर छापा
crime news: पोलिसांनी (police) यासंदर्भात दोन हॉटेल्स (hotels) येथे कारवाई केली आहे. त्यामुळे सध्या या केसबद्दल पोलिसांनी कडक कारवाई करण्यासही सुरूवात केली आहे.
Nov 25, 2022, 05:53 PM ISTMumbai News: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त
Mumbai News: मुंबई शहरात विक्रीसाठी आणलेल्या इलेक्ट्रॉनिक सिगारेटची विक्री व साठा करणाऱ्या इसमावर मुंबई पोलिसांच्या सी.बी. कंट्रोल, आर्थिक गुन्हे विभागाने छापा कारवाईत करत रू. 58 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या 5500 ई-सिगारेट (e-cigarettes) जप्त केल्या असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Nov 25, 2022, 05:00 PM ISTपाण्यातून बाहेर येत तुम्हाला पाहून खुदखन हसतात... ओळखलंत का कोण? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी सहज पाहू शकता!
निवांतपणा म्हणजे कोकण असं समीकरणचं बनलं आहे. तेव्हा जाणून घेऊया कोकणात आलेल्या त्या नव्या पाहूण्यांबद्दल.
Nov 3, 2022, 09:16 AM ISTPM आवास योजनेबाबत सरकारची मोठी घोषणा; लाभार्थ्यांसाठी खूशखबर
PM Awas Yojana: पीएम आवास योजनेबाबत केंद्र सरकारने नवीन घोषणा केली आहे. सरकारच्या नवीन घोषणेचा तुम्हालाही फायदा होऊ शकतो. पंतप्रधान आवास योजना - (ग्रामीण) 2024 पर्यंत सुरू ठेवण्याला मंजूरी दिली आहे.
Aug 11, 2022, 03:19 PM IST8th Pay Commission | 8 व्या वेतन आयोगाबाबत मोठा निर्णय, केंद्र सरकारचा खुलासा
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाच्या प्रतिक्षेत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने खुलासा केला आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी 8 व्या वेतनआयोगा विषयी वक्तव्य केलं आहे.
Aug 5, 2022, 01:11 PM ISTबोगस लोन अॅप्स प्रकरणाचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन; सरकार मोठ्या कारवाईच्या तयारीत
लोन अॅप्सप्रकरण आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलं आहे. गृहविभाग यासंदर्भात इंटरपोलची मदत घेण्याची शक्यता आहे
May 30, 2022, 09:49 AM ISTखाद्य तेलानंतर सारखेच्याही दरांमध्ये घट; केंद्र सरकाराचा आणखी मोठा निर्णय
Sugar Exports |सर्वसामान्यांच्या खिशाला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने 1 जूनपासून साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. यापूर्वी सरकारने खाद्यतेलाच्या आयातीवरील सीमाशुल्क रद्द करण्याची घोषणा केली होती.
May 25, 2022, 08:24 AM ISTPM Kisan योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खूशखबर; केंद्र सरकारची मोठी घोषणा
PM Kisan 11th Installment: लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली तेव्हाच त्यांना पुढील हप्ता म्हणजेच 11 व्या हप्त्याचे पैसे पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना मिळतील. ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे.
May 21, 2022, 03:45 PM ISTराज्यात अवकाळी पावसाची शक्यता; हवामान विभागाचा या जिल्ह्यांना रेड अलर्ट
तळकोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आज पावसाचा इशारा देण्यात आला असून शेतक-यांना काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे.
Mar 23, 2022, 08:37 AM ISTगुंतवणूकदारांची प्रतिक्षा संपली! या दिवशी LIC चा IPO खुला होणार; जाणून घ्या महत्वाचे मुद्दे
LIC IPO UPDATE : जेव्हापासून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पीय भाषणात एलआयसीच्या आयपीओची घोषणा केली. तेव्हापासून आयपीओबाबत गुंतवणूकदारांमध्ये चर्चा आहे.
Feb 16, 2022, 04:38 PM ISTShare Market Crash : शेअर बाजारात भूकंप; वर्षभरातील ऐतिहासिक घसरण
Share Market Crash: युक्रेन आणि रशिया या देशांमधील तणाव वाढल्याने, जगातील अनेक शेअर बाजारांमध्ये घसरण नोंदवली गेली. जगभरातील बाजार कोसळल्याने भारतीय बाजारांमध्येही देशांतर्गत गुंतवणूकदारांनीही विक्रीचा सपाटा लावला
Feb 14, 2022, 04:37 PM ISTतुमच्या पासवर्डमध्ये हा अंक आणि ही अक्षरं असतील तर, एका संकदात होईल हॅक
Weak Password: जग झपाट्याने डिजिटल होत आहे. डिजिटल क्रांतीच्या युगात लोकांना प्रत्येक गोष्टीसाठी इंटरनेटची मदत घ्यावी लागते.
Feb 10, 2022, 04:41 PM ISTफेसबुकला एका दिवसात अब्जावधींचा फटका; नक्की काय घडलं वाचा
Meta Share tanks: फेसबुकच्या मालकीची कंपनी मेटाला तिच्या शेअर्समध्ये मोठे नुकसान झाले.मार्क झुकरबर्गच्या मालमत्तेत 23 टक्क्यांची मोठी घसरण झाली आहे. जाणून घ्या यामागचे कारण
Feb 4, 2022, 02:35 PM ISTMH Police | राज्यातील महिला पोलिसांना 'प्रायोगिक' दिलासा; कामाच्या वेळेबाबत मोठा निर्णय
Maharashtra woman Police/Cops working hour : महाराष्ट्र सरकारने महिला पोलिसांच्या कामाच्या तासांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
Jan 29, 2022, 08:50 AM ISTStock to Buy today | आठवड्याच्या ट्रेडिंगची सुरूवात करा तुफान कमाईने; वाचा निवडक स्टॉकची यादी
Stock Market Live Update | तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.
Jan 24, 2022, 08:50 AM IST