latest spirituality news

Hanuman Janmotsav 2023: हनुमानाची 'या' वेळी पूजा केली तर तुम्हाला दिसतील मोठे चमत्कार , कोणतेही दुःख फिरकणार नाही!

Hanuman Jayanti 2023: मंगळवार हा जय हनुमानाच्या पूजेसाठी महत्त्वाचा आहे. या दिवशी बजरंगबलीची आराधना केल्याने भक्तांचे सर्व दु:ख दूर होते. त्यामुळे आनंदात भर पडते. मात्र, या दिवशी योग्य वेळी पूजा केल्याने हनुमान लवकर प्रसन्न होतात.

Jan 28, 2023, 02:27 PM IST

Surya-Shani Yuti 2023: शत्रू ग्रह सूर्य - शनी यांची युती या राशींच्या लोकांच्या जीवनात घडवणार भूकंप, 30 दिवस राहा सतर्क

Surya Gochar 2023 : सूर्य दर महिन्याला आपली रास बदलतो. सूर्याच्या राशीतील बदल काहींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ ठरतो. 13 फेब्रुवारी 2023 रोजी सूर्य मकर राशी सोडून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. कुंभ राशी ही शनीची स्वतःची राशी आहे आणि शनी आधीच कुंभ राशीत बसला आहे. अशा परिस्थितीत, दोन शत्रू ग्रहांची युती काही राशीच्या राशीच्या लोकांसाठी अडचणी निर्माण करु शकते.

Jan 27, 2023, 07:49 AM IST

Maghi Ganeshotsav 2023: माघी गणेश जयंती, आधीच्या तीन युगानंतर कलियुगातही बाप्पा जन्म घेणार का?

Maghi Ganesh Jayanti 2023:  माघ मासच्या शुल्क पक्षाच्या चतुर्थीला गणपती बाप्पाचा जन्म झाला. गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, तो दिवस माघ शुध्द चतुर्थी. यंदा 25 जानेवारीला बुधवारी माघी गणेश जयंती साजरी केली जाईल.

Jan 24, 2023, 02:41 PM IST

Raj Panchak: 'राज पंचक' सुरु झालेय, हे शुभ काम नक्कीच करा, जीवनात धनसंपत्तीबरोबर समृद्धी

Raj Panchak 2023: पंचक काळ हा ज्योतिषशास्त्रात अत्यंत अशुभ काळ मानला जातो. पण राज पंचक हा शुभ मानला जातो. 23 जानेवारी 2023 पासून राज पंचक सुरु झाले आहे. या 5 दिवसात काही काम करणे खूप चांगले लाभदायक ठकरणार आहे.

Jan 24, 2023, 09:41 AM IST

Horoscope 23 January 2023 : कसा असेल तुमचा आजचा दिवस; धनलाभ की नोकरीत यश? पाहा तुमची रास काय सांगते

Horoscope 23 January 2023 : दिवसाची सुरुवात करण्याआधी आपण राशीभविष्यावरही एक नजर टाकणार आहोत. यातूनच आजच्या दिवशी तुम्ही नेमकं कुठे सावध व्हायचंय याचेही संकेत मिळतील. 

Jan 23, 2023, 07:40 AM IST

Panchang, 21 january 2023 : आज अमावस्या! शुभकार्य करण्यापूर्वी एकदा पाहूनच घ्या आजचं पंचांग

Panchang, 21 january 2023 : आजचा दिवस सुट्टीचा असला तरीही आजच्या दिवसाचं ज्योतिषविद्येच्या दृष्टीनं महत्त्वंही आहे. त्यामुळं कोणतंही काम करण्याआधी पाहून घ्या शुभ वेळा आणि अशुभ काळ. 

 

Jan 21, 2023, 06:58 AM IST

Panchang, 20 january 2023 : आठवड्याचा शेवट कसा असेल? पाहा आजच्या दिवसाचं महत्त्वं, शुभ मुहूर्त, अशुभ काळ

Panchang, 20 january 2023 : दिवसाची सुरुवात तर झाली आहे. आता तुम्ही आज एखादं शुभकार्य करण्याच्या बेतात असाल, तर पाहून घ्या सर्व शुभमुहूर्त आणि अशुभ काळ

Jan 20, 2023, 08:18 AM IST

Ganesh Jayanti 2023 : गणेश जयंती कधी आहे? 'या' योगात करा बाप्पाची पूजा, दूर होतील विघ्न

Ganesh Jayanti : माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. गणेश जयंतीला माघी गणेशोत्सव, माघ विनायक चतुर्थी आणि वरद कुंड चतुर्थी असेही म्हणतात. 

Jan 18, 2023, 11:19 AM IST

Vastu Tips For House Keys: घरात चाव्या कुठंही ठेवू नका, महागात पडेल; पाहा त्यांची योग्य जागा

Vastu Tips For Placing House Keys : सहसा घराच्या कुलूपाची, बाईक- कारची, किंवा मग कपाटाची चावी हाताला मिळाली की ती कोणत्यातरी टेबलावर ठेवण्याचीच आपली सवय. पण, ही सवय योग्य नाही माहितीये? 

Jan 17, 2023, 07:31 AM IST

Solapur News : 2023 वरीस धोक्याचं? महाराष्ट्रावर नैसर्गिक आपत्तींचं सावट? सिद्धेवर यात्रेतील धक्कादायक भाकितं

Solapur News : सिद्धेश्वर यात्रेत मिळाले भविष्यातील संकटांचे संकेत; भाकितं चिंता वाढवणारी. महाराष्ट्रात होणाऱ्या या यात्रेत असं नेमकं काय घडलं? पाहा ही Interesting बातमी 

Jan 16, 2023, 11:58 AM IST

Makar Sankranti 2023 : त्रिग्रही योगात आज मकर संक्रांतीचा सण, राशीनुसार दान केल्याने भाग्य सूर्याप्रमाणे उजळेल!

Makar Sankranti Daan: ज्योतिष शास्त्रानुसार 14 जानेवारीच्या रात्री सूर्य देव धनु राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करेल. (Makar Sankranti Today in Marathi) या दिवशी स्नान दानाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी राशीनुसार दान केल्यास शुभ फळ मिळते. या दिवशी चित्रा नक्षत्राचा विशेष योग होत आहे, जो शुभ मानला जातो. यासोबतच सूर्य, शनी, शुक्र यांचा त्रिग्रही योगही तयार होत आहे. या योगात दान करणे शुभ मानले जाते. 

Jan 15, 2023, 07:37 AM IST

White Spot on Nails: लकी ठरते नखावरील ही छोटी निशाणी, जीवनात धनसंपत्तीसह मिळते ऐश्वर्य

Nail Astrology in Marathi : आपल्या हाताच्या नखावरील एक छोटी निशाणी तुमच्यासाठी खूप लकी असते. याबद्दल अधिक जाणून घ्या.

Jan 13, 2023, 09:35 AM IST

Numerology: मूलांक 4 चे लोक गूढ विषयात पारंगत, हुशार आणि धैर्यवान असतात, त्यांच्याबद्दल अधिक जाणून घ्या

Numerological Predictions : ज्योतिषशास्त्राप्रमाणे, अंकशास्त्र देखील एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे त्याच्या भूतकाळाची आणि भविष्याची गणना करते. मूलांक 4 चे लोक कसे असतात, ते जाणून घ्या.

Jan 12, 2023, 12:12 PM IST

Morning Remedy: सकाळी या मंत्राचा जप केल्याने रखडलेली कामे मार्गी, प्रत्येक कामात मिळेल मोठे यश

Good Luck Mantra: आपल्या दिवसाची सुरुवात ही सकाळी उठल्यापासून होते. आपणाला प्रसन्न राहण्यासाठी काही उपाय करणे गरजेचे आहे. तरच पुढील कामे सगळी मार्गी लागतील.

Jan 12, 2023, 09:58 AM IST

Astrology Tips: वाटेत पडलेल्या 'या' गोष्टी चुकूनही ओलांडू नका, चित्रविचित्र घटनांनी व्हाल हैराण

Astrology Tips: अजाणतेपणे आपल्याकडून अनेक चुका घडतात. वाटेनं चालत असताना अमुक एक गोष्ट ओलांडू नका असं सांगूनही नकळत आपण ती ओलांडतो. पण, एकदा ती न ओलांडण्यामागची कारणं वाचून तरी घ्या.... 

Jan 12, 2023, 07:02 AM IST