VIDEO: 'नवाब मलिक महायुतीत नको', देवेंद्र फडणवीसांच्या पत्रावर भाजप आमदार प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया
Prasad Lad Reaction on Devendra Fadanvis Letter To Ajit Pawar Reagarding Nawab Malik
Dec 7, 2023, 09:00 PM ISTVIDEO: 'छगन भुजबळ म्हणजे राज्याला कलंक; भुजबळांच्या नसानसात जातीयवाद भरलाय', मनोज जरांगेंचे टीकास्त्र
Yavatmal Manoj Jarange Again Tauns Chagan Bhujbal
Dec 7, 2023, 08:55 PM ISTVIDEO: उसापासून इथेनॉल तयार करण्यावर बंदी; केंद्र सरकारचे नोटीफिकेशन जारी, तानाजी सावंत यांची प्रतिक्रिया
Tanaji Sawant on Ethenol Decision Latest marathi news
Dec 7, 2023, 08:50 PM ISTVIDEO: अहमदनगर जिल्ह्यात दोन कुटुंबावर जीवघेणा हल्ला; 400 ते 500 जणांचा हल्ला
Ahmadnagar Nirmalprimpri attack latest maharashtra news
Dec 7, 2023, 08:45 PM ISTDevendra Fadanvis: महायुतीत मलिकांना घेणं योग्य होणार नाही, देवेंद्र फडणवीसांचे अजित पवारांना पत्र
Fadnavis Wrote Letter To Ajit Pawar Regarding Nawab Malik
Dec 7, 2023, 08:40 PM ISTMaharashtra Politics: सरकारला घेरण्याची ठाकरेंची रणनीती ठरली; शेतकरी, मुंबईकर, धारावीचे प्रश्न मांडणार
Sunil Prabhu on udddhav Thackeray Plan 5 latest political news in marathi
Dec 6, 2023, 09:40 PM ISTTuljabhavani: तुळजापूरच्या तुळजाभवानीचे दागिने चोरीला; चौकशी समितीच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड
Tuljabhavani Ornaments Stolen Update maharashtra news
Dec 6, 2023, 09:35 PM ISTThane Metro: ठाण्यात मेट्रो कामादरम्यान तीन हात नाका येथे अपघात; 20 फूटांहून अधिक उंचीवरून पडून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू
one Worker Dead During Thane Metro
Dec 6, 2023, 09:20 PM ISTAmit Shah : 'नेहरूंच्या चुकांमुळे POK ची निर्मिती झाली'; अमित शहांचा राज्यसभेत घणाघात
Amit Shah On Nehru Regarding Kashmir
Dec 6, 2023, 09:10 PM ISTVIDEO: 'पक्ष फुटू नये म्हणून अजित पवारांची भेट', चोरडियांकडे भेट का झाली याचा जयंत पाटलांकडून गौप्यस्फोट
Jayant Patil on Sharad Ajit pawar Meeting
Dec 6, 2023, 08:45 PM IST'....इतकं समजत नसेल तर पंतप्रधान कसे होणार?,' राहुल गांधी भेटीनंतर मुलीला म्हणाले होते प्रणव मुखर्जी, 'यांना साधं AM, PM...'
दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी वडिलांच्या आयुष्यावर आधारित लिहिलेलं पुस्तक अनेक खुलासे करत आहे. यामध्ये त्यांनी एक किस्सा सांगितला आहे ज्यामध्ये प्रणव मुखर्जी यांच्या पंतप्रधान होण्याच्या अपेक्षांवर भाष्य केलं होतं.
Dec 6, 2023, 08:11 PM IST
'बाबा राहुल गांधींवर फार नाराज होते,' प्रणव मुखर्जींच्या मुलीचा मोठा खुलासा; म्हणाल्या 'अपरिपक्व...'
दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आपल्या पुस्तकात काही खुलासे केले आहेत. 2014 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतरही राहुल गांधी संसदेत हजर राहत नसल्याने प्रणव मुखर्जी नाराज होते असा खुलासा त्यांनी केला आहे.
Dec 6, 2023, 04:10 PM IST
'अॅनिमल'सारखा लूक हवाय? रणबीरचा 11 किलो वजन वाढवतानाचा व्हिडीओ आला समोर
Ranbir Kapoor: अॅनिमल सिनेमात रणबीरने लांब केस आणि दाढीसह आपला दमदार लूक दाखवला आहे.चित्रपटात रणबीरने आपल्या अभिनयानेच नव्हे तर साऊथ हिरोंप्रमाणे राखलेल्या पर्सनालिटीने चाहत्यांना थक्क केले आहे. दरम्यान रणबीरने बॉडी ट्रान्सफॉर्मेशन कसे प्रत्यक्षात आणले याचा एक व्हिडीओ समोर आलाय. रणबीरचे चाहते हा व्हिडीओ खूप शेअर करत आहेत.
Dec 5, 2023, 09:26 AM ISTतुम्ही कधी पाहिला का नवरीचा बाजार? पालक मुलींना विकतात, अन् पुरुष करतात बायकोची खरेदी
Bride Market : तुम्हाला जाणून आश्चर्य वाटले की, या जगातील एका देशात नवरीचा बाजार भरतो. इथे पालकच मुलींना विकतात आणि पुरुष बायको विकत घेतात.
Dec 3, 2023, 07:50 PM IST
Assembly Election Results 2023: राजस्थानमध्ये विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष
Rajasthan BJP Workers Reaction On BJP Wins Election
Dec 3, 2023, 03:25 PM IST