latest news

Maratha Reservation : मुंबईच्या दिशेनं निघालेले लाखो मराठा पुण्यात धडकल्यानं वाहतूक मार्गांमध्ये मोठे बदल

Maratha Reservation : (Pune News) पुणे आणि नजीकच्या भागातील कोणत्या मार्गांवर जाणं टाळावं, सोयीच्या प्रवासासाठी कोणत्या मार्गावर प्रवास करावा? पाहा महत्त्वाची बातमी... 

 

Jan 23, 2024, 09:45 AM IST

Maratha Reservation : आजपासून मराठा समाजाचं सर्वेक्षण; कशी असेल प्रक्रिया, कोणावर होणार परिणाम? जाणून घ्या

Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी उचलून धरल्यानंतर आता मनोज जरांगे यांनी आंदोलनाचा पुढचा टप्पा गाठला आहे. दरम्यान, मराठा समाजाचं सर्वेक्षण राज्यभरात मंगळवार 23 जानेवारी 2025 पासून सुरुही होत आहे. 

 

Jan 23, 2024, 06:56 AM IST

'रामराज्य', राहुल गांधींना मंदिरात प्रवेश नाकारल्यानंतर CM हिमंता सर्मा यांचा टोला

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आलं आहे. राहुल गांधी आसामच्या नगांव येथे पोहोचले होते. यावेळी बोर्दोवा थान येथील संत श्री शंकरदेव यांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले असता त्यांना रोखण्यात आलं. 

 

Jan 22, 2024, 03:47 PM IST

नागपुरातील हृदय पिळवटून टाकणारी घटना, शेकोटीमुळे झोपडीला आग; 2 भावांचा मृत्यू

Nagpur News :  नागपुरातील सेमिनरी हिल्स परिसरातून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. शेकोटीमुळे झोपट्टीला आग लागली आणि यात दोन सख्या भावांचा होरपळून मृत्यू झाला. 

Jan 19, 2024, 08:11 AM IST

इंटीमेट सीननंतर 'जहर' फेम अभिनेत्री करायची 'हे' काम

Udita Goswami Intimate Scene: त्यामुळे स्क्रिनवर खास प्रकारची क्रिम लावायची असे ती सांगते. क्रिम लावल्याने स्कीनवर अॅलर्जी व्हायची नाही, असे ती सांगते. लाखो लोकांसमोर किसिंग सीन्स देणे हे खूपच कठीण असते, असेही तिने सांगितले. 

Jan 17, 2024, 08:22 PM IST

पाकिस्तानवर एअर स्ट्राईक; दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी क्षेपणास्त्रांचा मारा

Iran Attack Pakistan: दहशतवादी कारवायांना आळा न घालणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी म्हणून आता इराणनं कठोर पावलं उचलत एअर स्ट्राईक केला आहे. 

 

Jan 17, 2024, 06:41 AM IST

बिअर प्यायल्याने पोट वाढतंय?, 'हा' जालीम उपाय करा, होतील फायदेच फायदे

How To Reduce Belly Fat : अल्कोहॉलीक ड्रिंक्स शरिरासाठी घातक असतात. त्याचप्रकारे बिअर प्यायल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळण्याची शक्यता असते.

Jan 16, 2024, 10:38 PM IST

विराट कोहली-अनुष्का शर्माला राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण, 'हे' सेलिब्रेटीही होणार सहभागी

Anushka-Virat Got Ram Mandir Inauguration Invitation : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. निमंत्रण स्विकारतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Jan 16, 2024, 05:36 PM IST

नाव उघड झालं, धूम4 मध्ये 'हा' अभिनेता साकारणार मुख्य भूमिका?

Dhoom 4 : हिंदी चित्रपटसृष्टीसाठी 2023 हे वर्ष दणक्यात गेलं. शाहरुख खानचा जवान, डंकी तसंच रणबीर कपूरचा अॅनिमल आणि लो बजेट 12th फेल या चित्रपटांनी रेकॉर्डब्रेक कमाई केली. आता 2024 मध्ये चाहत्यांना नव्या चित्रपटाची उत्सुकता आहे. यातच धुम4 चित्रपट येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Jan 11, 2024, 05:15 PM IST

तीन वर्षांची झाली विराट अनुष्काची लेक; 'वामिका' नावाचा अर्थ माहितीय का?

Happy Birthday Vamika: भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची मुलगी वामिका हि आज तीन वर्षांची झाली. 

Jan 11, 2024, 03:39 PM IST

पंतप्रधान येणार, म्हणून नाशिकमध्ये 'हा' बदल होणार; पाहा मोठी बातमी

Nashik News : पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारी 2024 रोजी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या निमित्तानं नाशिक प्रशासनाच्या वतीनं शहरात काही बदल करण्यात आले आहेत. 

 

Jan 11, 2024, 08:09 AM IST

जगातील सर्वात पॉवरफूल 10 पासपोर्ट कोणते? भारत कितव्या स्थानी?

तब्बल 194 देशांना व्हिसा-फ्री प्रवेश देत सिंगापूर, जपान, इटली. जर्मनी, फ्रान्स आणि स्पेन हे देश पहिल्या क्रमांकावर आहेत. तर भारत 80 व्या स्थानावर आहे. Henley and Partners ने ही यादी जाहीर केली आहे. 

 

Jan 10, 2024, 05:03 PM IST