latest news

Kolhapur Grampanchayat  Election Rada political news marathi PT1M4S

JCB आणि School Bus चा रंग नेहमी पिवळाच का असतो?

Knowledge : तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का? की, JCB आणि School Bus चा रंग नेहमी पिवळाच का असतो? लाल, काळा इतर का असतो. यामागील कारण जाणून तुमच्या ज्ञानात भर पाडा. 

Nov 5, 2023, 03:27 PM IST

'मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका सार्वजनिक झेरॉक्स सेंटरवर' याबातमीवर विद्यापीठाचा खुलासा

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा गलथान कारभार उघडकीस आला आहे. दुरस्त व अध्ययन शिक्षण संस्था (आयडॉल) च्या विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका झेरॉक्ससाठी चक्क सार्वजनिक झेरॉक्स सेंटरवर असल्याचे उघडकीस आले आहे, अशी माहिती मिळाली होती. यावर आता मुंबई विद्यापीठाचा परीक्षा विभागाकडून खुलासा सादर करण्यात आला आहे. 

Nov 5, 2023, 07:12 AM IST
Zee 24 taas black and white Gunrantra sadavarte explains which side he belong PT42S