latest marathi news

'जगात भारी पंढरीची वारी' - संदीप पाठक

Sandeep Pathak Vaari 2024 :  संदीप पाठकनं 'जगात भारी पंढरीची वारी' हे चैतन्यमय गाणं पांडुरंगाच्या भक्तांसाठी आणले आहे.

Jun 26, 2024, 05:50 PM IST

सानियाशी लग्नाच्या चर्चेनंतर मोहम्मद शमीनं चाहत्यांना दिली गूड न्यूज! Video पोस्ट करत म्हणाला...

Mohammed Shami - Sania Mirza : सानिया मिर्झासोबत लग्नाच्या चर्चांमध्ये मोहम्मदी शमीनं शेअर केली पहिली पोस्ट...

Jun 26, 2024, 12:58 PM IST

ती निघून बराच वेळ झाला तरी ड्रेस काही संपेना! गायिकेचा 500 फूट लांब ड्रेस पाहिला का?

Singer 500-foot Long Dress :  या गायिकेनं फॅशन वीकमध्ये परिधान केला तब्बल 500 फूट लांब ड्रेस... 

Jun 26, 2024, 12:15 PM IST

वाढदिवसाच्या निमित्तानं सई ताम्हणकरनं चाहत्यांना दिली आनंदाची बातमी!

Sai Tamhankar Good News :  सई ताम्हणकरनं वाढदिवसाच्या निमित्तानं चाहत्यांना दिली आनंदाची बातमी..

Jun 26, 2024, 11:23 AM IST

अर्जुन कपूरच्या प्री-बर्थडे पार्टीत मलायका गैरहजर! नातेवाईकांपासून मित्रमंडळींची मात्र गर्दी

Malaika Arora Absent In Arjun Kapoor Birthday Bash : मलायका अरोरानं अर्जुन कपूरच्या प्री-बर्थडे पार्टीत लावली नाही हजेरी... 

Jun 26, 2024, 10:48 AM IST

कोण आहेत सप्तर्षी? यांना मानलं जातं वैदिक धर्माचे संरक्षक

नक्षत्राचे सप्तर्षी कोण आहेत? ब्रह्मदेवाने त्यांची निर्मिती का केली? आकाशात सात ताऱ्यांचे वर्तुळ दिसतं, याला सप्तऋषींचं वर्तुळ मानलं जातं. या वर्तुळातील ताऱ्यांना भारतातील महान सात संतांची नावं देण्यात आलीय. हे सप्तर्षी वैदिक धर्माचे संरक्षक मानले जातात. 

Jun 25, 2024, 08:14 PM IST

आयुष्यात खरंच यशस्वी व्हायचं असेल तर 'या' 5 गोष्टी कधीच विसरू नका

How to become successful in life :  आपल्या काही सवयींमुळे देखील कधीकधी आपल्याला यश मिळत नाही. दरम्यान, 5 अशा काही सवयी आहेत ज्यामुळे तुम्हाला तुमच्या करियरमध्ये यश मिळेल.

Jun 25, 2024, 07:10 PM IST

250 कोटी रुपयांचं कर्ज फेडण्यासाठी वाशु भगनानीनं विकलं 7 मजली ऑफिस, 80% कर्मचाऱ्यांना काढलं

Vashu Bhagnani Sold Office To Pay 250 Crores Debt : वाशु भगनानी यांनी 250 कोटींचं कर्ज फेडण्यासाठी विकलं ऑफिस...

Jun 24, 2024, 04:26 PM IST

'मला मारू नका...', अमिताभ बच्चन यांनी प्रभासच्या चाहत्यांकडे हात जोडून का मागितली माफी?

Amitabh Bachchan Apologized to Prabhas Fan : अमिताभ बच्चन प्रभासच्या चाहत्यांना घाबरले... 'मला मारू नका' असं का म्हणाले बिग बी...

Jun 24, 2024, 03:09 PM IST

'माणसाचं मन मोठं नाही तर...', क्रितिकाशी केलं गैरवर्तन केल्यानंतर रणवीर शौरीवर संतापला अरमान मलिक

Ranvir Shorey and Armaan Malik Fight : रणवीर शौरीनं अरमान मलिकच्या पत्नीसमोर गैरवर्तन केल्यानंतर संतापला युट्यूबर

Jun 24, 2024, 01:35 PM IST

बॉडीगार्डनं दिव्यांग चाहत्यासोबत केलेली वागणूक भोवली! नागार्जुनला मागावी लागली माफी

Nagarjuna Apologise Aiport Video : नागार्जुनच्या बॉडीगार्डनं केलेल्या कृतीची अभिनेत्याला मागावी लागली माफी...

Jun 24, 2024, 11:50 AM IST

VIDEO : संस्कारच ते...! सोनाक्षी- झहीरच्या लग्नात अदिती राव हैदरीच्या होणाऱ्या पतीनं असं काय केलं?

Aditi Rao Hydari Fiancee Siddharth :  सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालच्या रिसेप्शन पार्टीत अदिती राव हैदरीच्या होणाऱ्या नवऱ्यानं वेधलं सगळ्यांचं लक्ष

Jun 24, 2024, 10:50 AM IST

'मला माहित होतं की हे सगळं...', तनुश्री दत्ताच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांवर नाना पाटेकरांनी सोडलं मौन

Nana Patekar on Tanushree Dutta : नाना पाटेकरांनी 6 वर्षांनंतर तनुश्री दत्ताच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांवर सोडलं मौन

Jun 23, 2024, 03:59 PM IST

...पण या साऱ्याला अर्थ काय? त्याच्या मृत्यूनंतर अभिनेत्री मनवा नाईकचा थेट सवाल; घटनाक्रम वाचून हादराल

Manva Naik Emotional Post : मनवा नाईकनं सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर करत हा सगळा घटनाक्रम सांगितला आहे. 

Jun 23, 2024, 03:12 PM IST

60 व्या वर्षी ब्रॅड पिट करणार तिसरं लग्न? दुसरी पत्नी एंजेलिना जोली अन् 6 मुलांमुळे घेतला निर्णय!

Does Brad Pitt is Getting Married for the Third Time : ब्रॅड पिट तिसऱ्यांदा अडकणार लग्न बंधनात... 

Jun 23, 2024, 01:46 PM IST