पीकपाणी | पॉली हाऊसमध्ये जरबेरा फुलांची शेती
पीकपाणी | पॉली हाऊसमध्ये जरबेरा फुलांची शेती
Mar 30, 2018, 06:53 PM ISTपीकपाणी | यंदा गव्हाच्या उत्पादनात वाढ होणार !
पीकपाणी | यंदा गव्हाच्या उत्पादनात वाढ होणार !
Mar 30, 2018, 06:49 PM ISTमुंबई | CBSE फेरपरीक्षा वादात राज ठाकरेंची उडी
मुंबई | CBSE फेरपरीक्षा वादात राज ठाकरेंची उडी
Mar 30, 2018, 06:45 PM ISTVIDEO: 'सुपर ३०' सिनेमा बनवण्यासाठी लेखकाने लढवली 'अशी' शक्कल
'काबिल' सिनेमातून दृष्टीहीनाची भूमिका करणारा अभिनेता ह्रतिक रोशन लवकरच आपल्या 'सुपर ३०' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ऋतिक रोशन हा आनंद कुमार यांच्या भूमिकेत असणार आहे. पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. आनंद कुमार यांच्या आयुष्याची स्टोरी सिनेमाच्या रुपात येण्यासाठी तब्बल ८ वर्षांचा कालावधी लागला.
Mar 30, 2018, 06:12 PM ISTEXCLUSIVE: 'सुपर ३०' च्या आनंद कुमारांनी पापड विकून केलं शिक्षण पूर्ण
अभिनेता ऋतिक रोशन आपल्या आगामी 'सुपर ३०' सिनेमात दिसणार आहे. आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा असणार आहे. गरिब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणाऱ्या आनंद कुमार यांच्या जीवनावर हा सिनेमा आहे.
Mar 30, 2018, 05:36 PM ISTVolkswagenची ३.५ लाखांची कार बेकार, ठेवण्यासाठी घेतली स्माशानभूमी
Mar 30, 2018, 04:45 PM ISTVIDEO: 'चला हवा येऊ द्या' च्या सेटवर 'बाणे' साहेबांनी गायलं 'सोनू... माझ्याशी गोड बोल'
'वीणा वर्ल्ड सोबत जगभर चला हवा येऊ द्या' जगभरातील प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. नेहमीच प्रेक्षकांना हसवणाऱ्या 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या एपिसोडमध्येही अशाच प्रकारे हास्यकळ्ळोल पहायला मिळणार आहे.
Mar 30, 2018, 04:31 PM ISTसरकारी नोकरीची सुवर्णसंधी, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती
तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर मग तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधीच असेल.
Mar 29, 2018, 11:52 PM ISTमुरबाड | शाळेच्या आवारात काकानचं केला पुतण्याचा खून, आरोपी अटकेत
मुरबाड | शाळेच्या आवारात काकानचं केला पुतण्याचा खून, आरोपी अटकेत
Mar 29, 2018, 11:26 PM IST'या' बाईकच्या किंमतीत तब्बल 2.2 लाखांची कपात
वेगाचं वेड आणि बाईक प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, सुजुकी मोटरसायकल कंपनीने आपल्या गाडीच्या किंमतीत तब्बल 2.2 लाख रुपयांनी कपात केली आहे. त्यामुळे तुम्ही बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक गूडन्यूज आहे.
Mar 29, 2018, 10:25 PM ISTमुंबई | अमित साटमांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
मुंबई | अमित साटमांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
Mar 29, 2018, 10:08 PM ISTIPL मॅचेसच्या कार्यक्रमात मोठा बदल, विराट समोर नवी समस्या
आयपीएल ११ लवकरच सुरु होणार असून क्रीडाप्रेमी या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, क्रीडाप्रेमींसाठी एक चिंताजनक बाब समोर आली आहे. कर्नाटकमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचा परिणाम आयपीएलच्या ११व्या सीजनवर झाला आहे. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकार...
Mar 29, 2018, 09:57 PM ISTवोडाफोनचा 33 रुपयांचा जबरदस्त प्लान, JIO, एअरटेलला देणार टक्कर
रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आणि बाजारात आपली पकड अधिक मजबूत करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या एकापेक्षा एक असे प्लान लॉन्च करत आहेत. आता टेलिकॉम कंपनी वोडाफोनने आपला एक जबरदस्त प्लान लॉन्च केला आहे.
Mar 29, 2018, 09:13 PM ISTमाथेरान | नेरळ-माथेरान शटल सेवा फेऱ्या वाढणार
माथेरान | नेरळ-माथेरान शटल सेवा फेऱ्या वाढणार
Mar 29, 2018, 09:01 PM ISTनागपूर | क्रीडा संकूल तयार होऊनही ओसाड
नागपूर | क्रीडा संकूल तयार होऊनही ओसाड
Mar 29, 2018, 08:55 PM IST