ठाणे | टोल चुकवण्यासाठी टोल कर्मचाऱ्याला उडवलं
ठाणे | टोल चुकवण्यासाठी टोल कर्मचाऱ्याला उडवलं
Apr 5, 2018, 10:43 PM ISTआयपीएल २०१८: दिल्ली डेअरडेव्हिल्सला मोठा झटका, 'हा' खेळाडू आयपीएलमधून बाहेर
आयपीएल २०१८ सुरु होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहीले आहेत. मात्र, त्यापूर्वी दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या टीमला एक मोठा झटका बसला आहे. दिल्ली डेअरडेविल्सच्या टीममधील एक फास्ट बॉलर आयपीएलमधून बाहेर गेलाय.
Apr 5, 2018, 10:31 PM ISTपुण्यातील बिटकॉइन फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक
पुण्यातील बिटकॉइन फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक
Apr 5, 2018, 10:28 PM ISTनागपूर | दुर्गा वाघीणीची बछड्यांसह जलक्रीडा
नागपूर | दुर्गा वाघीणीची बछड्यांसह जलक्रीडा
Apr 5, 2018, 10:25 PM ISTसांगली | राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांवर गुप्त नजर!
सांगली | राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांवर गुप्त नजर!
Apr 5, 2018, 10:11 PM ISTOLAची जबरदस्त सुविधा, केवळ १ रुपयात मिळणार ५ लाखांचा इन्शुरन्स
ऑनलाईन अॅपने टॅक्सीची सेवा देणाऱ्या ओला कंपनीने भारतामध्ये आपल्या ग्राहकांसाठी एक चांगली सुविधा लॉन्च केली आहे. ग्राहकांसाठी इन-ट्रिप इन्शुरन्स प्रोग्राम लॉन्च करण्यात आला आहे. ही इन्शुरन्स सुविधा सर्व प्रकारच्या राईडसाठी लागू आहे. कंपनीचा हा प्रोग्राम कॅब, ऑटो आणि ई-रिक्षा सर्व सुविधांसाठी लागू होतो.
Apr 5, 2018, 09:44 PM ISTसोन्याच्या दरात घट, तर चांदी चमकली
सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे. लग्नसराईचा काळ सुरु झाल्याने सोनेखरेदी मोठ्या प्रमाणावर होतं आहे. त्यातच सोन्याच्या दरात घट झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पाहूयात सोन्याच्या दरात किती रुपयांनी घसरण झाली आहे.
Apr 5, 2018, 08:41 PM ISTपालघरमध्ये कर्जबाजारी आणि नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
जव्हार तालुक्यातील हातेरी येथील धनजी विका जंगली (वय ६०) यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढल्यामुळे नैराश्यातून आत्महत्या केली. आपल्या शेतात पहाटे ६ च्या सुमारास झाडाला गळफास घेऊन धनजी यांनी आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
Apr 5, 2018, 08:15 PM ISTदोन मुली असताना सरोगसीने पुत्रप्राप्ती करणाऱ्या पित्यावर गुन्हा
स्वतःच्या पत्नीपासून दोन मुली असताना अविवाहित असल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून सरोगसीद्वारे पुत्रप्राप्ती करुन घेणाऱ्या पित्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पित्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश बाल हक्क आयोगाने दिले आहेत.
Apr 5, 2018, 06:32 PM ISTएक लाखाची लाच घेताना रायगडमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला अटक
रायगड पोलीस दलाला नेमकं झालाय तरी काय? खालापूरमधील एका पोलीस कर्मचाऱ्यांवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असताना खोपोली शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन जगताप याला एक लाखाची लाच घेताना ठाणे लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
Apr 5, 2018, 06:00 PM ISTबजाज ऑटोने आपल्या बाईक्सच्या किंमतीत केली वाढ
बाईकप्रेमींसाठी एक महत्वाची बातमी आहे. जर तुम्ही बाईक खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारतातील प्रसिद्ध दुचाकी कंपनी बजाज ऑटोने आपल्या बाईक्सच्या किंमतीत वाढ केली आहे. पाहूयात कुठल्या बाईकच्या किंमतीत किती रुपयांनी वाढ झाली आहे.
Apr 5, 2018, 05:37 PM ISTरायगड | वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला लाच घेताना अटक
रायगड | वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला लाच घेताना अटक
Apr 5, 2018, 11:13 AM ISTनवी दिल्ली | cbse पेपरफुटी प्रकरण सर्वोच्च न्यायालयात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 4, 2018, 10:06 AM ISTमुंबई | १२वीच्या ८० लाख उत्तरपत्रिका पडून
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 4, 2018, 10:05 AM IST