latest marathi news

Pulsarच्या चाहत्यांना मोठा झटका, कंपनीने घेतला 'हा' निर्णय

देशातील प्रसिद्ध दुचाकी निर्माता कंपनी बजाज ऑटो (Bajaj Auto) ने एक मोठा निर्णय घेतला आहे. बजाज ऑटोने घेतलेल्या या निर्णयामुळे पल्सर बाईक प्रेमींना एक झटका बसण्याची शक्यता आहे. पाहूयात बजाज ऑटोने काय निर्णय घेतला आणि त्यामागे काय कारणं आहे.

Apr 7, 2018, 10:40 PM IST

IPL: सलामीच्या सामन्यात मुंबईचं चेन्नईसमोर विजयासाठी १६६ रन्सचं आव्हान

आयपीएलच्या ११व्या मोसमाला मुंबईतील वानखेडे स्टेडिअयमध्ये रंगतदार सुरुवात झाली. बॉलिवूड सेलिब्रेटींनी केलेल्या परफॉर्मन्ससोबत ओपनिंग सेरेमनी पार पडली. पहिली मॅच मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या टीम्समध्ये सुरु आहे. 

Apr 7, 2018, 09:53 PM IST

IPL मधील पहिली मॅच कोण जिंकणार हे टॉसपूर्वीच झालं होतं निश्चित?

आयपीएलचा फिव्हर क्रीडाप्रेमींवर पसरण्यास सुरुवात झाली आहे. आयपीएल ११ मधील सलामीचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या दोन टीम्समध्ये होत आहे.

Apr 7, 2018, 09:26 PM IST

मुंबई | 'झोप आलीय... आपापल्या घरी जा' सलमानची चाहत्यांना विनंती

मुंबई | 'झोप आलीय... आपापल्या घरी जा' सलमानची चाहत्यांना विनंती

Apr 7, 2018, 08:36 PM IST

पत्नीने रोहित शर्माला 'कॅप्टन कूल' म्हणतातच धोनीच्या चाहत्यांची सटकली

आयपीएल एक उत्सव असल्याचं भारतीय क्रीडाप्रेमी समजतात. इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) अकराव्या मोसमाला शनिवार पासून सुरुवात झाली. सर्वच टीम्स विजय मिळवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. उद्घाटन सोहळ्यानंतर पहिली मॅच मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या दोन टीम्समध्ये होत आहे.

Apr 7, 2018, 08:29 PM IST

IPL2018: सलामीच्या सामन्यात चेन्नईने टॉस जिंकत घेतला फिल्डिंगचा निर्णय

आयपीएलच्या ११व्या मोसमाला मुंबईत रंगतदार उद्घाटन सोहळ्याने सुरुवात झाली. पहिली आणि सलामीची लढत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन टीम्समध्ये होत आहे. मॅचच्या सुरुवातीला चेन्नई सुपर किंग्जने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

Apr 7, 2018, 07:58 PM IST

VIDEO: 'गणपती बाप्पा मोरया' गाण्याने झाली IPL 2018ची रंगतदार सुरुवात

आयपीएल ११च्या मोसमाला शनिवारपासून सुरुवात झाली. आयपीएलचा शानदार उद्घाटन सोहळा मुंबईतील वानखेडे स्टेडिअममध्ये पार पडला.

Apr 7, 2018, 07:39 PM IST

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला आणखीन एक सुवर्ण पदक, वेंकट राहुलची वेटलिफ्टिंगमध्ये गोल्डन कामगिरी

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्ण पदक आलं आहे. आतापर्यंत भारताने चार सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. भारताला वेटलिफ्टिंग स्पर्धेत हे चौथं सुवर्ण पदक मिळालं आहे.

Apr 7, 2018, 07:19 PM IST

बाहुबलीतील या अभिनेत्रीने केला खुलासा, IPLमध्ये या टीमचं करणार समर्थन

आयपीएल ११ चा शानदार उद्घाटन सोहळा मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यात बॉलिवूडचे अनेक सेलेब्रिटी सादरीकरण करणार आहेत. यामध्ये बाहुबली फेम अभिनेत्री तमन्ना भाटियाचाही समावेश आहे. आयपीएल उद्घाटन सोहळ्यात सादरीकरण करण्यास खूपच उत्सुक असल्याचं तमन्ना भाटियाने म्हटलं आहे.

Apr 7, 2018, 05:58 PM IST

IPL मधील एका रनची किंमत ऐकूण तुम्हाला बसेल धक्का

आयपीएलच्या अकराव्या मोसमासाठी आजपासून सुरुवात होत आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये आयपीएलची जादू प्रत्येक खेळाडू आणि क्रीडाप्रेमींवर आहे. मोठ्यातला मोठा क्रिकेटर या लीगमध्ये खेळण्यास उत्सुक असतो. महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा सारखे खेळाडू याच लीगमध्ये खेळून अरबपती बनले आहेत. गेल्या दहा वर्षांत अनेक खेळाडूंनी आयपीएलमध्ये खेळून कोट्यावधी कमवले आहेत.

Apr 7, 2018, 04:26 PM IST

जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमधील रिक्तपदांसाठी सरासरी ६० टक्के मतदान

वर्धा आणि उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी एका रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी आणि विविध ११ पंचायत समित्यांच्या निर्वाचक गणांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांकरिता शुक्रवारी मतदान पार पडलं. या निवडणुकीत सरासरी ६० टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Apr 6, 2018, 10:40 PM IST

सिंधुदुर्गात भाजप विरोधात राणे, ७७ टक्के झालं मतदान, निकालाकडे सर्वांचं लक्ष

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतासाठी पहिल्यांदाच शांततेत मतदान पार पडलं. या निवडणुकीला कणकवलीच्या मतदारांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. या निवडणुकीसाठी सरासरी ७७ टक्के मतदान झालं असून या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.

Apr 6, 2018, 10:19 PM IST

सोन्याच्या दरात घट मात्र, चांदी महागली

सध्या लग्नसराईचा काळ सुरु आहे आणि यामुळे या काळात सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठी असते. तुम्हीही सोनं खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे.

Apr 6, 2018, 09:55 PM IST

PCO प्रमाणे POD सुविधा अवघ्या २ रुपयांत मिळणार Wi-Fi सुविधा

भारताला डिजिटल इंडिया बनवण्यासाठी इंटरनेट सर्वत्र उपलब्ध करुन देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. इंटरनेटचं नवं मॉडल सादर करत टेलिफोन रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) ने मोबाईल कंपन्यांना डेटा ऑफिस प्रोव्हायडर म्हणजेच POD बनवण्याची कल्पना सुचवली आहे.

Apr 6, 2018, 09:27 PM IST

सोलापूरात तिहेरी हत्याकांडाने खळबळ

सोलापूरात तिहेरी हत्याकांडाने खळबळ

Apr 6, 2018, 08:22 PM IST