प्राईजबाबत सस्पेन्स कायम

मात्र, लो-स्लंग सेडानचे डायमेंशनबाबत कंपनीने अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. परंतु व्हीलबेस केवळ 3 मीटर किंवा 2.97 मीटरहून कमी असेल, असा दावा केला जात आहे. ID7 मध्ये न्यू ऑग्मेंटेड रियलिटी हेड- अप डिस्प्लेसह एक ड्रायव्हर डिस्प्ले कॉन्सेप्ट देण्यात आला आहे. दुसरीकडे, सेंटर कंसोलमध्ये न्यू इंटरफेससोबतच 15 इंचाला टचस्क्रीन देखील देण्यात आला आहे.

Jan 06,2023

स्मार्ट एअर कॉन सिस्टम

या शिवाय कारमध्ये VW ने इंफोटेनमेंट सिस्टममध्ये डायनेमिक एअर वेंट्स आणि AC कंट्रोलसोबतच स्मार्ट एअर कॉन सिस्टम देण्यात आली आहे. जर्मनीत एम्डेन सुविधेनुसार या कारची निर्मिती केली जाणार आहे.

MEB डेडिकेटेड-इलेक्ट्रिक प्लेटफॉर्मवर आधारित

इतर मॉडेल्सप्रमाणेच ही कार देखील MEB डेडिकेटेड-इलेक्ट्रिक प्लेटफॉर्मवर आधारित आहे. ID7, ID , एयरो कॉन्सेप्टने इंस्पायर्ड असेल.ही कार गेल्या वर्षी जूनमध्ये सादर करण्यात आले होते.

हाय टायर प्रोफाइलचा वापर

कारमध्ये अलॉय व्हील डिझाइन देण्यात आली आहे. या कारमध्ये हाय टायर प्रोफाइलचा वापर करण्यात आला आहे. कॉन्सेप्टनुसार लायटिंग सिग्नेचर देखील शानदार आहे. रोड-गोइंग व्हर्जन प्लेन-जेन डिझाइन देण्यात आली आहे.

दुसरी तिमाहीत लॉन्च होणार

फोक्सवॅगनच्या इलेक्ट्रीक सेडान कारचं नाव ID7 असं आहे. 2023 च्या दुसरी तिमाहीत ही कार लॉन्च होईल. ग्लोबल प्रीमियर सेटच्या माध्यमातून ही कार केमोफ्लॉजसोबत बाजारात उतरवली जाणार आहे. ही 4 डोअर इलेक्ट्रिक सेडान कार आहे.

VIEW ALL

Read Next Story