लता मंगेशकर 'या' गाण्याला अश्लील म्हणत स्टुडिओच्या बाहेर पडल्या अन् मग...
Lata Mangeshkar Death Anniversary : लतादिदी यांनी हजारो गाणी गायली पण त्या एका गाण्याचे शब्द त्यांना अश्लील वाटले म्हणून त्या स्टुडिओ बाहेर निघून गेल्यात. त्यानंतर त्या गाण्याच्या रिकोर्डिंगसाठी त्यांना...
Feb 6, 2024, 11:26 AM ISTValentine's Day special : लता मंगेशकर करत होत्या 'या' राजकुमारावर प्रेम!
आज Valentine's Day च्या निमित्तानं भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांची लव्ह स्टोरी जाणून घेऊया... एका राजकुमाराच्या प्रेमात असलेल्या लता मंगेशकर यांचे लग्न का होऊ शकलं नाही?
Feb 14, 2023, 02:47 PM ISTLata Mageshkar यांचं प्रेम जडलं तेही एका राजावर...; नात्याचा शेवट डोळ्यात पाणी आणणारा
Lata Mangesh यांनी लग्न का नाही केलं किंवा त्यांच्या मनात कधी लग्न करण्याचा विचार आला नसेल का? कोटींच्या संख्येत लता दीदींचे चाहते होते. मग का नाही केलं त्यांनी लग्न? चला तर जाणून घेऊया काय आहे कारण...
Feb 6, 2023, 10:36 AM ISTLata Mangeshkar Death Anniversary : लता मंगेशकर यांना स्लो पॉयझन देऊन मारण्याचा प्रयत्न?, तीन महिने अंथरुणाला खिळल्या
Lata Mangeshkar Death Anniversary : मधुर आवाजानं सारं विश्व मंत्रमुग्ध करणाऱ्या लता मंगेशकर यांना मारण्याचा प्रयत्न झाला होता. या घटनेनंतर लतादीदींचा आवाज गेला होता, असं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं गेलं होतं. या घटनेबद्दल ऐकून तुम्हाला धक्का बसेल.
Feb 6, 2023, 09:29 AM ISTLata Mangeshkar: लतादीदीचं जीवनपट लवकरच 'सम्राज्ञी' मधून उलगडणार...
Lata Mangeshkar: या डॉक्युमेंटरीचं शिवधनुष्य एल एम म्युझिकचे सीईओ -संगीतकार मयुरेश पै आणि ख्यातनाम निर्माते नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) यांनी उचलं आहे.
Sep 28, 2022, 05:07 PM ISTकुटुंबांच्या तत्वांपोटी प्रेमाचा बळी; Lata Mangeshkar यांची अधुरी प्रेमकहाणी डोळ्यात पाणी आणतेय
कोणाच्या प्रेमात होत्या Lata Mangeshkar? दीदींनी जबाबदाऱ्या पार पाडताना कायम स्वत:ला मागे ठेवलं...
Sep 28, 2022, 08:30 AM ISTलतादीदींची तब्येत कशी आहे, क्षणात डॉक्टरांना मिळायचे संकेत
शेवटी तसं नाही झालं... दीदी पुन्हा तसंच करतील असं वाटलं... पण या अपेक्षा त्यांच्यापर्यंत पोहोचल्याच नाहीत... आणि धाकधूकीनं दु:खाचं रुप घेतलं
Feb 7, 2022, 08:28 PM ISTकाश्मीर घ्या पण लता Lata Mangeshkar द्या, पाकिस्तानने जेव्हा केली होती ही मागणी
पाकिस्तानने जेव्हा लता दीदींना भारताकडे मागितलं होतं. लता दीदींचे पाकिस्तानात देखील मोठा चाहता वर्ग आहे.
Feb 6, 2022, 07:50 PM ISTलतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान मुंबईत येणार
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुपारी ४ वाजता मुंबईत आगमन होणार आहे.
Feb 6, 2022, 11:51 AM ISTसंगीत विश्वातील देव्हारा रिकामा झाला - राज्यपाल
"त्यांच्या स्वरात ईश्वराला जागवण्याची व तान्हुल्यांना निजवण्याची जादू होती"
Feb 6, 2022, 11:35 AM IST
Lata Mangeshkar : राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून लता दीदींच्या निधनावर शोक व्यक्त
भारतरत्न लता मंगेशकर यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांचं संगित क्षेत्रातील योगदान हे संपूर्ण जगाला नेहमीच आठवणीत राहिल. त्यांच्या निधनाने संगित क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे.
Feb 6, 2022, 10:31 AM ISTलतादीदींच्या निधनानंतर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया
'मूर्तिमंत संगीत हरपल...'
Feb 6, 2022, 10:26 AM IST
लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची प्रतिक्रिया
लता मंगेशकर यांच्या जाण्यानंतर त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Feb 6, 2022, 10:15 AM ISTलतादीदी काळाच्या पडद्याआड, दिग्गजांकडून त्यांना श्रद्धांजली
भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे.
Feb 6, 2022, 10:08 AM IST
भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन
भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.
Feb 6, 2022, 09:43 AM IST