महापालिकेच डोके ठिकाणावर आहे का...?
ज्या गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वर्गणी दिली नाही त्यामुळं नागरिकांना उठा बशा काढायची शिक्षा दिली आणि त्यांच्या या प्रतापान पिंपरी चिंचवडच नावं अख्या महाराष्ट्रात बदनाम झालं, त्याच भोसरीतल्या गणेशोत्सव मंडळाला पारितोषिक देण्याचा दानशूरपणा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केलाय. एवढंच नाही तर मंडळाच्या या कृतीवर जाहीर नाराजी व्यक्त करणाऱ्या अजित पवार यांच्या हस्तेचं तो पुरस्कार दिला जाणार असल्याने पालिकेचं डोके ठिकाणावर आहे का असं म्हणण्याची वेळ आलीय....!
Dec 6, 2016, 09:24 PM ISTमुख्यमंत्री समुद्र सोडून डबक्यात बघतात - राणेंचा घणाघात
महाराष्ट्रातील ८ कोटीं मतदारांपैकी केवळ ५० लाख मतदारांच्या निवडणुकांचे निकाल काल लागले आहेत आणि मुख्यमंत्री पेढे काय भरवतात, नंबर १ काय म्हणतात, ५० लाखात ? समुद्र सोडून डबक्यात बघतात, अशी खास आपल्या शैलीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी भाजपच्या यशाच्या सेलिब्रेशनवर टीका केली.
Dec 1, 2016, 05:24 PM ISTमराठा समाजाचा उद्रेक झाल्यास, सरकार जबाबदार - नितेश राणे
मराठा समाजाच्या मागण्यांसाठी, त्यांच्या भवितव्याबाबतचे प्रश्न आणि समस्या आम्ही सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार होतो. ३ ऑगस्टला जेजे हॉस्पीटल ते सीएसटीपर्यंत आयोजित केलेल्या मराठा समाजाच्या मोर्चाला राज्य सरकारने परवानगी नाकारली. काही दिवसांपूर्वीच याच भागात अनेक मोर्चे निघाले होते. त्यांच्यासाठी वेगळे कायदे आणि आमच्यासाठी वेगळे कायदे का? मराठ्यांनी फक्त सहनच करत रहायचे का? मराठ्यांचा खरा इतिहास वाचला तर मराठे काय करू शकतात, हे तुम्हाला कळेल. आम्हाला मुघल थांबवू शकले नाहीत तर राज्य सरकारची काय बिशाद. जर मराठ्यांचा उद्रेक झाला तर त्यास संपूर्णपणे राज्य सरकार जबाबदार असेल, असा गर्भित इशारा मराठा आरक्षणासाठी लढा देणारे काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.
Aug 1, 2016, 10:00 PM IST'काश्मीरला बळकावण्याचं शरीफांचं स्वप्न पूर्ण होणार नाही'
परदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान यांच्या वायफळ बडबडीला सडेतोड उत्तर दिलंय.
Jul 23, 2016, 10:09 PM ISTकिरीट सोमय्यांच्या वक्तव्यावर सुप्रिया संतापल्या
पवार कन्या सु्प्रिया सुळे या पहिल्यांदा संतापल्या आहेत.
Mar 16, 2016, 10:39 PM ISTहीच तर खरी 'असहिष्णुता' - सोनू निगम
जेट एअरवेजच्या विमानात केबिन क्रूच्या विनंतीनंतर सोनू निगमनं गाणं गायलं... आणि हा प्रकार या विमानातील क्रू मेम्बर्सना भलताच महागात पडला. यानंतर सोनूनं आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
Feb 5, 2016, 06:51 PM ISTबाळासाहेबांवरून शिवसेना-मनसे आमनेसामने
मुंबईतल्या महापौर बंगल्यात बाळासाहेबांचं स्मारक उभारण्यास विरोध करणा-या मनसेनं स्मारकासाठी निधीच्या तरतुदीवरून शिवसेनेला टार्गेट केलंय.
Feb 3, 2016, 06:50 PM IST'पाक'साठी निवडणुकीपूर्वीचे मोदी हवे - उद्धव ठाकरेंचा टोला
निवडणुकीच्या आधी मोदी जी भाषा वापरत असत तसेच सडेतोड उत्तर मोदी पाकिस्तानला देतील अशी आशा असल्याचं शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना म्हटलय.
Jan 6, 2016, 04:38 PM ISTबुलेट ट्रेनच्या बाता, पण लोकलमध्ये सीसीटीव्ही नाही : हायकोर्ट
एकीकडं आपण बुलेट ट्रेनच्या बाता करतोय, पण मुंबईतील लोकलमध्ये तुम्हाला सीसीटीव्ही लावता येत नाहीत, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयानं रेल्वे प्रशासनाला चांगलंच फैलावर घेतलं.
Dec 16, 2015, 08:40 PM ISTचित्रपटगृहात राष्ट्रगीतच कशाला हवे - एमआयएम
चित्रपटगृहात राष्ट्रगीत हवच कशाला असा सवाल एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी केला आहे..
Dec 1, 2015, 04:43 PM ISTभाजपला शिवसेनेचा टेकू पण... - रामदास कदम
राज्यात भाजपा सरकारला शिवसेनेचा टेकू आहे. मात्र इंदू मिल पासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडनमधील घराच्या लोकार्पणापर्यंत सर्व कार्यक्रमांपासून शिवसेनेला दूर ठेवलं जात असल्याची खंत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी बोलून दाखवलीये...
Nov 13, 2015, 06:03 PM ISTभाजपचे रविंद्र चव्हाण महिलांना घाणेरडे मेसेज पाठवतात - राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुन्हा कल्याणमधील री डोंबिवलीत ओढली. नाशिकच्या विकासाचा आधार घेत कल्याण डोंबिवलीकरांना लुभावण्याचा प्रयत्न केला.
Oct 29, 2015, 08:21 PM ISTकामं केलं नाही, बाळासाहेबांचं नाव घेऊन मतं मागताहेत - राज ठाकरे
नाशिकमधील कामाचा आढावा घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण डोंबिवलीचा गड सर करण्याचा प्रयत्न केला.
Oct 28, 2015, 08:22 PM ISTआमच्या मित्रांच्या पोटात दुखतं - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कल्याण डोंबिवलीचा विकास कोण करणार तर ते फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्ष करणार, गेल्या १५ वर्षापासून सत्तेत असलेल्या शिवसेनेने कल्याण डोंबिवलीचं 'कल्याण' केले असा उपरोधिक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लगावला.
Oct 28, 2015, 07:53 PM ISTआता थापाला दुसरं नाव पडलं आहे भाजपा - राज ठाकरे
आता थापाला दुसरं नाव पडलं आहे भाजपा - राज ठाकरे
Oct 10, 2015, 11:10 AM IST