मुंबई : राज्यात भाजपा सरकारला शिवसेनेचा टेकू आहे. मात्र इंदू मिल पासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडनमधील घराच्या लोकार्पणापर्यंत सर्व कार्यक्रमांपासून शिवसेनेला दूर ठेवलं जात असल्याची खंत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी बोलून दाखवलीये...
इंदू मिलमधल्या स्मारकाच्या भूमीपूजनापासून शिवसेनेला लांब ठेवण्यात आलं होतं...
त्यापाठोपाठ शनिवारी पंतप्रधानांच्या उपस्थितीत लंडनमध्ये होणाऱ्या कार्यक्रमातही शिवसेनेचे नेते सहभागी नाहीत... यामुळे मित्रपक्षांमध्ये वादाची आणखी एक ठिणगी पडलीये...
पाहा काय म्हणाले रामदास कदम (व्हिडिओ)
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.