Onion Price : 500 रुपये भाव अन् 700 रुपये खर्च; कांद्याच्या कवडीमोल दरामुळे लिलाव बंद
Onion Price : जगभरात कांद्याच्या तुटवडा असताना भारतात मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असताना कांद्याची निर्यात थांबवण्यात आलीय. तर दुसरीकडे राज्यात अगदी कवडीमोल दरात कांदा विकला जात असल्याने शेतकरी आक्रमक झाला आहे.
Feb 27, 2023, 01:06 PM ISTकांदा जेवणातून गायब होणार, जाणून घ्या हे आहे कारण?
तुम्ही आपल्या जेवणासोबत कांदा वापरत असाल तर तुमची सवय आता महागात पडेल.
Oct 8, 2020, 10:40 PM IST'कांदा निर्यातीसाठी केंद्राकडून प्रतिसाद नाही, शेतकरी अडचणीत'
कांद्याच्या बाजारभावात दररोज चढ-उतार होत असल्याने कांद्याची निर्यात खुली करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Feb 25, 2020, 04:56 PM ISTलासलगाव बाजारात कांद्याचा भाव पडला ८०० रुपयांनी
लासलगावाच्या बाजारात आज कांद्याचा भाव पडलाय. क्विंटल मागे साधारण आठशे रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे.
Aug 25, 2015, 12:31 PM IST