land

ई-फेरफार : जमिनीचा सातबारा उतारा मिळवा ऑनलाईन!

शेतकऱ्यांना आता जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातून सातबारा उतारा मिळणार आहे. राष्ट्रीय भूमी अखिलेख आधुनिकीकरण योजनेंतर्गत हाती घेण्यात आलेल्या 'ई-फेरफार' योजनेचा शुभारंभ महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केलाय.

Feb 1, 2015, 11:42 PM IST

बाजीप्रभूंच्या वारसाची जमीन लाटली

बाजीप्रभूंच्या वारसाची जमीन लाटली

Jan 17, 2015, 10:32 AM IST

बारामतीतील ७३ एकर जमिनीवरून नवा वाद

बारामती तालुक्यातल्या कृषी उद्योग मूल शिक्षण संस्थेच्या 73 एकर जमिनीवरून नवा वाद निर्माण झालाय.

Dec 18, 2014, 11:39 PM IST

मुंबईतील ट्रस्टची जमीन ताब्यात घेण्याचा इशारा

शहरात पाच ट्रस्टकडे असलेली शेकडो हेक्टर जमीन ताब्यात घेण्याचा इशारा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. या ट्रस्टकडे असलेल्या शेकडो हेक्टर जमीनीवर झोपड्या उभ्या आहेत. 

Dec 1, 2014, 10:29 PM IST

'इनऑर्बिट' मॉलला न्यायालयाचा दणका..

 महानगरपालिकेच्या मोक्याच्या जमिनींचे बळकावण्याचे प्रकार समोर आले आहे. महानगरपालिकेच्या जमिनींवर रातोरात अनाधिकृत टॉवर उभे राहण्याचे प्रकार नवी मुंबईत आता काही नवे राहिलेले नाहीत... पण, 'इनऑर्बिट' मॉलला मात्र याच्या परिणामांना सामोरं जावं लागणार, असं दिसतंय.

Nov 22, 2014, 08:39 PM IST

पुणे पालिकेची जागा खासगी संस्थेच्या घशात घालण्याचा घाट

पुणे महापालिकेची जागा खासगी शिक्षण संस्थेच्या घशात घालण्याचा घाट पालिका आयुक्तांनी घातलाय.याबाबतची परवानगी मिळवण्यासाठी आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिल्याचा आरोप होतोय. या प्रकरणात आयुक्त महेश पाठक यांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केलाय.

Jan 24, 2014, 09:01 AM IST

बनावट कागदपत्रांच्या आधारावर ३३ हेक्टर जमीन लाटली!

बनावट कागदपत्रांच्या आधारे वेगवेगळ्या कंपन्यांच्या मालकीची ३३ हेक्टर जमीन स्वत:च्या कंपनीच्या नावावर करून घेतल्याप्रकरणी प्रतीककुमार प्रफुलकुमार शहा या पुण्यातल्या व्यावसायिकाला पोलिसांनी अटक केलीय.

Oct 8, 2013, 09:21 PM IST

पाच एकर जमीन अवघ्या एका रुपयात सरकारजमा!

पुण्यातल्या टेकड्यांवर अतिक्रमण करणाऱ्या किसन राठोडची कात्रज टेकडीवरची पाच एकर जमीन बुधवारी अवघ्याय एका रुपयामध्ये सरकारजमा करण्यात आलीय.

Sep 10, 2013, 11:01 PM IST