land

जालन्यातील शेतकऱ्यांची यशोगाथा

जालन्यातील शेतकऱ्यांची यशोगाथा

Dec 14, 2015, 08:20 PM IST

राज्यात जमीन व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल

राज्यात जमीन व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल

Nov 18, 2015, 09:00 PM IST

अडीच एकरात विक्रमी केळी उत्पादन,

अडीच एकरात विक्रमी केळी उत्पादन, 

Nov 16, 2015, 08:37 PM IST

भुजबळांची १६० कोटींची जमीन 'ईडी'कडून जप्त

भुजबळांची १६० कोटींची जमीन 'ईडी'कडून जप्त

Nov 14, 2015, 10:13 PM IST

लवासाच्या जमिनी आदिवासींना परत मिळणार; गुन्हे कधी दाखल होणार?

नियमभंग करून लवासा कंपनीकडे हस्तांतरित केली गेलेली १३ आदिवासींची एकूण सुमारे २०० एकर जमीन भूधारकांना परत करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाकडून देण्यात आलेत. त्यामुळे, अजित पवारांच्या महत्त्वकांक्षी अशा लवासा प्रकल्पाला जोरदार झटका बसलाय. 

Oct 7, 2015, 02:14 PM IST

स्मृती इराणींनी केला काँग्रेसवर जमीन घोटाळ्याचा आरोप

स्मृती इराणींनी केला काँग्रेसवर जमीन घोटाळ्याचा आरोप

Sep 21, 2015, 01:07 PM IST

हजार एकर जमिनीवर 'स्मार्ट सिटी' उभारणार

केंद्र सरकारची स्मार्ट सिटी योजना चर्चेत असतांना, राज्यात खाजगी स्मार्ट सिटी उभारण्यात येणार आहे, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ही माहिती दिली आहे. 

Aug 5, 2015, 04:51 PM IST

'आमच्या भूभागावर कारवाई झालीच नाही'

भारतीय लष्कराने म्यानमारच्या भूमीत दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईत २० दहशतवादी ठार मारले, यावर भारतासह शेजारील देशांमध्ये चर्चा असतांना, मात्र चोवीस तासातच म्यानमारने या वृत्ताचे खंडन केले. ही कारवाई आमच्या नव्हे तर भारतीय भूभागातच झाल्याचा दावा. म्यानमार अध्यक्षीय कार्यालयाच्या संचालकांनी केला आहे.

Jun 11, 2015, 05:09 PM IST

घर विकत घेताना कुटुंबिय सदस्यांना स्टॅम्प ड्युटी माफ !

घर अथवा जमीन, शेतजमीन नावावर करताना स्टॅम्प ड्युटी (मुद्रांक शुल्क) आता द्यावी लागणार नाही, अशी घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत केली. मात्र, ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हा व्यवहार होईल.

Mar 28, 2015, 02:42 PM IST

'मेट्रो 3' उभारताना इतकी जमीन कशासाठी लागते?

'मेट्रो 3' उभारताना इतकी जमीन कशासाठी लागते?

Mar 20, 2015, 07:18 PM IST

'वर्ल्ड टूर'वर निघालंय सौर ऊर्जेवर चालणारं विमान!

सौरऊर्जेवर चालणारं एक विमान आपल्या पहिल्या वहिल्या 'वर्ल्ड टूर'साठी सज्ज झालं. या विमानानं आज अबूधाबीवरून उड्डाण घेत आपल्या प्रवासाला आरंभ केलाय. 

Mar 11, 2015, 08:37 AM IST

भूसंपादन कायद्यातील बदलावर सरकारची नरमाईची भूमिका

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी भूसंपादन कायद्याविरोधात आक्रमक पाऊल उचलल्यानंतर, नरेंद्र मोदी सरकारकडून भूसंपादन कायद्यातील काही अटीत बदल करण्याचा विचार सुरू आहे. 

Mar 5, 2015, 10:34 AM IST