land mafias

धाराशिवमध्ये 250 कोटींचा भूखंड घोटाळा, कुणी खाल्लं बाजार समितीच्या भूखंडाचं श्रीखंड?

धाराशिव जिल्ह्यातील कळंब कृषी उप्तन्न बाजार समितीत कोट्यवधींचा भूखंड घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. विशेष म्हणजे हा घोटाळा दुस-या तिसऱ्या कुणी नाही तर संचालक मंडळ, प्रशासक आणि अधिका-यांनी संगनमतानं केलाय. 

 

Mar 17, 2023, 08:31 PM IST

Zee Impact: स्टॅम्प पेपर घोटाळ्यात जमीन बळकवणाऱ्या भू-माफियांवर मोक्का

स्टॅम्प पेपर घोटाळ्यात आणखी एक कारवाई

May 6, 2021, 10:29 PM IST