भाजपच्या विजयाने लालूंना धक्का, २०१९ पर्यंत अशी घेतली शपथ
उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपला मोठं बहुमत मिळालं. यामुळे विरोधकांना चांगलाच धक्का बसला आहे. राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना देखील याचा चांगलाच धक्का बसलेला दिसतोय. लालू यांनी त्यांच्या स्टाईलने होळी न खेळण्याची शपथ घेतली आहे.
Mar 13, 2017, 09:34 AM ISTयुपीत भाजपच्या यशानंतर बिहारमध्ये रंगलं युद्ध
उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या विजयानंतर आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. उत्तरप्रदेशातील विजयावर अनेकांच्या भूवया उंचावल्या. पण याचा प्रभाव बिहारमध्ये देखील दिसू लागला आहे. बिहारमध्ये यावरुन आता वॉर सुरू झाला आहे. बिहारमध्ये यूपीतल्या विजयानंतर या दोन नेत्यामध्ये युद्ध रंगू लागलं आहे. आरजेडीचे अध्यक्ष लालू यादव आणि भाजपचे नेता सुशील मोदी यांच्यात वॉर सुरु झाला आहे. सुशील मोदींच्या ट्विटवर लालू यादव यांनी त्यांच्या अंदाजात उत्तर दिलं.
Mar 11, 2017, 01:26 PM ISTनितीश कुमार पुन्हा भाजपसोबत युतीच्या शोधात
एका इंग्रजी वृत्तपत्राने खुलासा केला आहे की, बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनाइटेडचे अध्यक्ष नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपसोबत युती करु शकतात. नितीश कुमार यांना आता असं वाटतं आहे की, लालूंसोबत युती ही सरकारच्या प्रतिमेला नुकसानदायक ठरत आहे.
Oct 25, 2016, 09:47 AM ISTउपमुख्यमंत्री तेजस्वी यादवांना ४४ हजार तरुणींनी केलं प्रपोज
बिहारचे उपमुख्यमंत्री आणि लालू यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. देशातील टॉप बॅचलेर ते बनले आहेत. तेजस्वी यादव यांना हजारो मुलींनी प्रपोज केलं आहे.
Oct 20, 2016, 11:32 PM ISTदेशात भाजपमुळेच दुष्काळ : लालूप्रसाद यादव
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी म्हटले आहे, देशात भाजपचे सरकार आल्यामुळेच दुष्काळ पडला.
Jul 6, 2016, 05:49 PM IST'मोदींसाठी जगाचे पंतप्रधान पद तयार करा'
पंतप्रधान यांच्या परदेश दौऱ्यावरून लालू यादव यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. 'मोदी हे अनिवासी भारतीय बनले आहेत' अशी टीका लालूंनी केली आहे. पंतप्रधान मोदींसाठी 'जगाचे पंतप्रधान' असे पद तयार करावे असं देखील लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं आहे.
Jun 14, 2016, 01:19 PM ISTअसा केला लालूप्रसाद यांनी मेकअप
योगगुरु बाबा रामदेव यांनी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांची दिल्लीतल्या निवासस्थानी भेट घेतलीय.
May 4, 2016, 12:03 PM ISTलालू यादवांची रेल्वे बजेटवर प्रतिक्रिया
लालू यादवांची रेल्वे बजेटवर प्रतिक्रिया
Feb 25, 2016, 07:26 PM ISTलालू यादव यांचा मोदी सरकारला पाठिंबा
बिहार विधानसभेच्या निवडणुकीत भाजपवर प्रचंड टीका करत सत्तेत आलेल्या आरजेडीचे अध्यक्ष लालू यादव यांनी एक आश्चर्यकारक वक्तव्य केलं आहे.
Dec 14, 2015, 09:47 PM ISTशुत्रुघ्न सिन्हा लालू प्रसाद यादव यांच्या भेटीला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2015, 08:01 PM ISTही नांदी आहे देशातल्या राजकारणाच्या हवाबदलाची...
बिहारच्या निकालांमुळं देशाचं राजकारण ढवळून निघालंय. कारण साऱ्या देशाचं बिहारच्या फैसल्याकडं लक्ष लागलं होतं... ही निवडणूक मोदी विरूद्ध नितीश अशी लढली गेली असली तरी मोदी विरोधकांची सर्व भिस्त बिहारच्या फैसल्यावर टीकून होती. कारण या निकालांमुळं केवळ भाजपचा पराभव झालेला नाही तर नितीश कुमारांच्या रुपानं मोदींना आव्हान देणारा सर्वात मोठा चेहरा उदयाला आलाय.
Nov 8, 2015, 08:03 PM ISTबिहारचा निकाल, राज्यात फटाके
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 8, 2015, 07:00 PM ISTबिहारमध्ये व्हायरल झालेल्या एका गाण्यामुळे पराभूत मोदी
बिहार विधानसभा निवडणूक प्रचार अत्यंत जोरात सुरू असताना एक गाण सोशल मीडिया आणि व्हॉट्सअपवर अत्यंत गाजलं आणि त्या गाण्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा बिहारच्या जनतेमध्ये खूपच मलीन झाली.
Nov 8, 2015, 06:18 PM ISTबिहार निवडणूक : शिवसेनेने घेतल्या भाजपच्या तीन विकेट
बिहारमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले असून जेडीयू नेतृत्त्वाखाली महाआघाडीला बहूमत मिळताना दिसत आहे.
Nov 8, 2015, 05:37 PM ISTनितीशकुमारच बिहारच्या मुख्यमंत्री : लालू प्रसाद यादव
बिहार निवडणूकीत राष्ट्रीय जनता दल पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारचं राहतील, असे लालू प्रसाद यादव यांनी स्पष्ट केले. यापूर्वी दिलेल्या वचनाला जागून लालू प्रसाद यादव यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
Nov 8, 2015, 04:38 PM IST