दोषी ठरवल्यानंतर लालू यादव यांना तुरुंगात जावं लागणार
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यावर मोठा निर्णय आला आहे.
Dec 23, 2017, 04:16 PM ISTदेशातील ८ व्हीव्हीआयपी व्यक्तींची सुरक्षा केली कमी
देशातील ८ मोठ्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात केल्याची बातमी समोर येत आहे. ज्यामध्ये बिहारमधील ३ मोठ्या नेत्यांचा देखील समावेश आहे.
Nov 27, 2017, 10:13 AM ISTपद्मावती सिनेमावरुन लालू यादवांचा यूटर्न
लालूप्रसाद यादवांनी पद्मावतीवरील आपल्या वक्तव्यातून माघार घेतली आहे. प्रथम पद्मावतीचं समर्थन करणाऱ्या लालूप्रसादांनी आता पद्मावतींचा विरोध करणाऱ्यांना पाठिंबा दिला आहे. लालूंनी म्हटले की, इतिहासाची छेडछाड नाही केली पाहिजे.
Nov 19, 2017, 11:10 AM IST'मी तेजस्वी यादव, शिक्षण ९वी पास'; आयकर विभागही हैराण
बिहारमधील भागलपूर येथील रॅलीत लालू प्रसाद यादव यांनी भिविष्यातील मुख्यमंत्री अशी तेजस्वी यादव यांची ओळख करून दिली खरी. पण, लालूंचे हे वाक्य केवळ मनोरंजनच ठरण्याची शक्यता आहे. याची चुणूक तेजस्वी यादव यांनी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या उत्तरावरून पहायला मिळाली.
Sep 14, 2017, 06:07 PM ISTनितीश कुमार यांनी लालूंना म्हटले 'डार्लिंग'
महाआघाडी सोडून नितीश कुमार यांनी भाजपशी नवा दोस्ताना केला. त्यानंतर बिहारमधले राजकारण नव्या वळणावर येऊन ठेपले आहे. जनता दलाचे लालू प्रसाद यादव आणि जनता दल युनायटेडचे नितीश कुमार यांच्यात तर, खास बिहारी स्टाईल कलगीतुरा रंगला आहे. हा कलगीतुरा इतका मनोरंजक ठराला आहे की, एका टीकेला प्रत्युत्तर देताना नितीश यांनी लालू प्रसाद यादव यांना चक्क 'डार्लिंग' म्हटले आहे.
Sep 5, 2017, 09:42 AM ISTभाजप.. तुझा नितीशवर भरवसा नाय का? : लालूप्रसाद
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर विरोधकांनी नरेंद्र मोदी यांच्यावरील टीकेचा रोख वाढवला आहे. सर्व विरोधक मोदींवर तुटून पडले असताना बिहारमधून लालू प्रसाद यादव यांनी मात्र त्यांचे जुने सवंगडी नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपचा नितीश यांच्यावर विश्वास नाही, असे लालूंनी म्हटले आहे.
Sep 3, 2017, 09:15 PM ISTबिहार: भाजप विरोधात लालूंची महारॅली , अखिलेशही होणार सहभागी
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी बिहारमध्ये भाजप सरकारविरोधात ‘भाजपा भगाओ, देश बचाओ’(भाजपला पळवा देशाला वाचावा) या महारॅलीचे आयोजन केले आहे. रविवारी (२७ ऑगस्ट) होणाऱ्या या रॅलीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादवही सहभागी होण्याची शक्यता आहे.
Aug 27, 2017, 10:18 AM ISTलालू यादवांची नितीश कुमारांवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 27, 2017, 05:15 PM ISTलालू आणि यादव कुटुंबाविरोधात ईडीने गुन्हा केला दाखल
बेनामी संपत्ती आणि रेल्वे हॉटेलमध्ये घोटाळ्यांमध्ये फसलेले आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात ईडीने रेल्वे हॉटेल अलॉटमेंटमध्ये भ्रष्टाचाराच्या प्रकरणात केस फाईल केली आहे. ईडीने लालू यादव, राबडी यादव आणि तेजस्वी यादव यांच्यावर केस दाखल केली आहे. हे प्रकरण 2006 मधलं आहे. त्यावेळेस लालू यादव रेल्वेमंत्री होते.
Jul 27, 2017, 05:09 PM ISTलालू यादवांना पाडायचं होतं नीतीश कुमारांचं सरकार?
बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि नीतीश कुमार यांच्यात अनेक दिवसांपासून खडाजंगी सुरू होती, पण याचा कुणालाही अंदाज नव्हता की नीतीश कुमार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील.
Jul 27, 2017, 05:06 PM ISTतेजस्वी यादव यांनी तातडीनं घेतली राज्यपालांची भेट
नितीश कुमारांच्या राजीनामा नाट्यानंतर तेजस्वी यादव यांनी तातडीनं राज्यपालांची भेट घेतली. राज्यात महाआघाडीकडे बहुमत असल्याचं सांगत त्यांनी महाआघाडीला सत्ता स्थापन करण्यासाठी वेळ द्यावा अशी विनंती त्यांनी राज्यपालांना केली.
Jul 27, 2017, 10:39 AM IST'तडीपार शाहां'नीही राजीनामा द्यावा, लालूंच्या मुलींचा हल्लाबोल
बिहारमध्ये आलेल्या राजकीय भूकंपानंतर लालूप्रसाद यादव आणि यादव कुटुंबांच्या तिखट प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहेत.
Jul 27, 2017, 10:30 AM ISTनितीश कुमार यांचा राजीनामा, लालूप्रसाद यादव यांचा हल्लाबोल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 26, 2017, 10:13 PM ISTबिहारमधील महाआघाडी सरकार पडण्याच्या मार्गावर
बिहारमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाआघाडी जवळपास तुटण्याच्या मार्गावर आहे. आरजेडी आमदारांच्या बैठकीनंतर लालू यादव यांनी पुन्हा एकदा म्हटलं आहे की, 'तेजस्वी यादव उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा नाही देणार.'
Jul 26, 2017, 04:27 PM ISTमुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एनडीएमध्ये येणार ?
उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेल्या मोठ्या यशानंतर बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. एकीकडे राष्ट्रीय जनता दलाचे वरिष्ठ नेते रघुवंश प्रसाद सिंह मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्यावर हल्लेखोर असल्याचा आरोप करत आहेत. नितीश कुमारांनी भाजपला फायदा व्हावा म्हणून मुद्दाम निवडणूक न लढवल्याचा आरोप केला आहे. तर भाजप नेत्यांनी नितीश कुमारांनी एनडीएमध्ये वापसी होणार असल्याचे संकेत देत राजकारणात भूकंप आणला आहे.
Mar 16, 2017, 09:18 AM IST