lalit modi

लग्न हरिश साळवेंचे पण चर्चा मात्र ललित मोदीच्या GFची, Inside Photo पाहा

लग्न हरिश साळवेंचे पण चर्चा मात्र ललित मोदीच्या GFची, Inside Photo पाहा

Sep 4, 2023, 05:10 PM IST

'पैशांसाठी ललित मोदींबरोबर' या टीकेवर सुष्मिता सेनची पहिली प्रतिक्रिया! संतापून म्हणाली...

Sushmita Sen : सुष्मिता सेनचे ललित मोदी यांच्यासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा सुरु झाली होती. 

Aug 6, 2023, 02:24 PM IST

आमचा कोहिनूर आणि दोन अनमोल रत्न माल्‍या व ललित मोदीला परत करा; Twinkle Khanna ची ब्रिटनला विनंती

Twinkle Khanna Asked To Return Kohinoor From Britisher: बॉलिवूड अभिनेता ट्विंकल खन्ना ही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते ट्विंकल ही सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. आता ट्विंकलनं थेट ब्रिटनला पत्र लिहिलं आहे. या पत्रात ट्विंकलनं त्यांना आपला कोहिनूर परत करण्याची विनंती केली आहे. 

May 15, 2023, 06:52 PM IST

MI vs RR: मुंबईच्या वानखेडेवर रंगणार आयपीएलचा 'ऐतिहासिक सामना'; वाचा का आहे खास?

Indian Premier League 1000th Match: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळला जाणारा मुंबई विरुद्ध राजस्थान हा सामना आयपीएलमधील 1000 वा सामना (IPL 1000th Match) असणार आहे. बघता बघता आयपीएलने 1000 सामने पूर्ण केले आहेत. 

Apr 30, 2023, 12:59 AM IST

राहुल गांधींसाठी वाईट बातमी, आता थेट UK मध्ये दाखल होणार खटला; जाणून घ्या काय घडलंय?

Lalit Modi on Rahul Gandhi: मोदी आडनावावरुन (Modi Surname) केलेल्या टिप्पणीमुळे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना आपली खासदारकी गमवावी लागली आहे. दरम्यान आता आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदीही (Lalit Modi) राहुल गांधींना कोर्टात खेचण्याच्या तयारीत आहेत. 

 

Mar 30, 2023, 06:12 PM IST

Lalit Modi Successor: 4 हजार 555 कोटींच्या संपत्तीचा वारस कोण? रुग्णालयातूनच ललित मोदींची घोषणा

Lalit Modi Successor: ललित मोदी मागील काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असून त्यांनी रुग्णालयातून ऑक्सिजनचा कृत्रिम पुरवठ्यावाटे श्वास घेत असल्याचं म्हटलं होतं.

Jan 16, 2023, 09:57 AM IST

Lalit Modi Sushmita Sen: ललित मोदी ऑक्सीजन सपोर्टवर, सुश्मिता सेनच्या भावाने केली अशी कमेंट

Lalit Modi on Oxygen Support: आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी (Lali Modi) ऑक्सीजन सपोर्टवर आहेत, गेल्या काही दिवसात अभिनेत्री सुश्मिता सेनबरोबरच्या (Sushmita Sen) रिलेशनशिपमुळे ते चर्चेत होते

Jan 14, 2023, 04:50 PM IST

Lalit Modi : 'तुझ्या सारख्यांना लाखो वेळा खरेदी करुन विकू शकतो'; ललित मोदींनी वकील मुकुल रोहतगी यांना दिली धमकी

Lalit Modi Vs Mukul Rohatagi : इन्स्टाग्राम पोस्ट लिहीत ललित मोदी यांनी जेष्ठ वकील मुकूल रोहतगी यांना धमकी दिली आहे. यावेळी मोदी यांनी मी तुम्हाला लाखो वेळा विकत घेऊन विकू शकतो, असाही इशारा दिलाय

Jan 13, 2023, 12:31 PM IST

Sushmita Sen पुन्हा एक्स - बॉयफ्रेंडच्या प्रेमात? तो फोटा झाला Viral

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन पुन्हा एकदा तिच्या आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. यावेळी ती ललित मोदींमुळे नाही तर तिच्या एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलमुळे चर्चेत राहिली आहे. सुष्मिता सेन रोहमनसोबत स्पॉट झाली आहे आणि ती स्पॉट होताच सोशल मीडिया वापरकर्त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे कमेंट करण्यास सुरुवात केली. 

Oct 23, 2022, 04:00 PM IST

...म्हणून सुष्मिता सेनला बॉलिवूडमध्ये मिळत नव्हत्या हव्या त्या भूमिका

जाणून घ्या काय म्हणाली सुष्मिता सेन...

Oct 9, 2022, 04:35 PM IST

Lalit Modi Sushmita Sen: ललित मोदी आणि सुष्मिता सेनमध्ये ब्रेकअप? नेमकं काय बिनसलं

ललित मोदी-सुष्मिता सेनमध्ये अवघ्या दीड महिन्यातच 'का रे दुरावा?' 

Sep 3, 2022, 06:33 PM IST

ललित मोदींच्या प्रेमात आकंठ बुडाली Sushmita Sen, पावसात भिजतानाचा 'तो' फोटो आणि...

ललित मोदींच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या सुष्मिताचा पावसात भिजताना फोटो पाहून तुम्हीही म्हणाल... 

 

Aug 17, 2022, 10:56 AM IST

ललित मोदी आणि सुष्मिता सेनच्या नात्यात फूट? अभिनेत्री पुन्हा एकदा एक्स बॉयफ्रेंडसोबत

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या चर्चेचा भाग आहे. 

Aug 9, 2022, 08:46 PM IST

Sushmita Sen ला स्विमिंग सूटमध्ये पाहून ललित मोदी 'क्लिनबोल्ड'

Sushmita Sen ला स्विमिंग सूटमध्ये पाहून बॉयफ्रेंड ललित मोदीने केलेली कमेंट वेधतेय अनेकांचं लक्ष

 

Aug 6, 2022, 02:02 PM IST

ललित मोदी आणि सुष्मिता सेनच्या रिलेशनशिपनंतर हे Code Word ठरतायत चर्चेचा विषय

जाणून घ्या, अशा अनेक शॉर्टफॉर्मचा अर्थ...

Aug 4, 2022, 08:08 PM IST