कुर्ल्यात तयार करण्यात आला सहा फूट सहा इंचाचा महामोदक

 कुर्ल्यातील टिळकनगर येथे महामोदक तयार करण्यात आला. या मोदकाचे विक्रम भारतातील नामांकित लिमका बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदविण्यात आले आहे. 

Updated: Sep 23, 2015, 06:28 PM IST
कुर्ल्यात तयार करण्यात आला सहा फूट सहा इंचाचा महामोदक  title=

मुंबई :  कुर्ल्यातील टिळकनगर येथे महामोदक तयार करण्यात आला. या मोदकाचे विक्रम भारतातील नामांकित लिमका बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदविण्यात आले आहे. 

सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत हिच्या हस्ते या महामोदकाचे अनावरण करण्यात आले. सहा फूट आणि सहा इंचाचा हा महामोदक तयार करण्यासाठी खूप मेहनत करावी लागली. अत्यंत नाजूक असू सर्वजण त्याची विशेष काळजी घेत होते. 

पाहू या कसा दिसतो हा महामोदक 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.