lady teacher

शाळेच्या शिक्षिकेचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Lady Teacher Died: हुंडा न दिल्याने सासरच्यांनी प्रियाची हत्या केल्याचा आरोप प्रियाच्या माहेरच्यांनी केला आहे.

Mar 3, 2024, 11:39 AM IST

पर्सनल ट्यूशन देण्यासाठी जात होती शिक्षिका, 14 वर्षाच्या मुलावर 3 वेळा अत्याचार

39 वर्षीय विवाहित शिक्षिका वासनेत इतकी आंधळी झाली की तिने 14 वर्षांच्या विद्यार्थ्याबरोबर अत्यंत लज्जास्पद कृत्य केले.

Sep 5, 2021, 07:55 PM IST

सांगली | निवृत्त महिला शिक्षिकेला बेदम मारहाण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 25, 2018, 04:14 PM IST

शिक्षिकेने विद्यार्थ्यांना दिला भाईंकडून दम

डोंबिवली-सागाव येथील जयभारत इंग्लीश शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या दोन मुलांनी शिक्षेकविषयी शाळेच्या भिंतीवर अपशब्द लिहिले होते. याची तक्रार शिक्षिकेने शाळा व्यवस्थापनाकडे केली. 

Mar 2, 2017, 11:06 PM IST

विद्यार्थ्याला स्वत:चे नग्न फोटो पाठवणे शिक्षिकेला पडलं महागात

एक शिक्षिकेला विद्यार्थ्याला स्वत:चे न्यूड फोटो पाठवणं चांगलंच महागात पडलं. याप्रकरणी शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली त्यानंतर १ लाखाच्या जातमुचलक्यावर शिक्षिकेला जामीन देण्यात आला.

Apr 9, 2016, 09:32 PM IST

शाळेत अल्पवयीन विद्यार्थ्यीनीचा महिला शिक्षकाकडून अश्लील एमएमएस

एका अल्ववयीन विद्यार्थीनीचा अश्लील एमएमएस महिला शिक्षकेकडून तयार करण्यात येत होता. याप्रकरणी संबंधीत महिला शिक्षिकेला अटक करण्यात आलेय.

Apr 9, 2016, 11:40 AM IST

शिकविण्याच्या बहाण्याने विद्यार्थ्यांशी सेक्स, २२ वर्षांची शिक्षा

अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात एका महिला शिक्षकेला २२ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तिच्यावर आरोप आहे की, अल्पवयीन मुलांशी शारीरिक संबंध ठेवल्याचे. इंग्रजी शिकविण्याच्या बहाण्याने तिने तीन अल्पवयीन मुलांशी संबंध ठेवले.

Jul 8, 2015, 06:22 PM IST