शिकविण्याच्या बहाण्याने विद्यार्थ्यांशी सेक्स, २२ वर्षांची शिक्षा

अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात एका महिला शिक्षकेला २२ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तिच्यावर आरोप आहे की, अल्पवयीन मुलांशी शारीरिक संबंध ठेवल्याचे. इंग्रजी शिकविण्याच्या बहाण्याने तिने तीन अल्पवयीन मुलांशी संबंध ठेवले.

Reuters | Updated: Jul 8, 2015, 06:23 PM IST
शिकविण्याच्या बहाण्याने विद्यार्थ्यांशी सेक्स, २२ वर्षांची शिक्षा title=

फॉरिडा : अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात एका महिला शिक्षकेला २२ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तिच्यावर आरोप आहे की, अल्पवयीन मुलांशी शारीरिक संबंध ठेवल्याचे. इंग्रजी शिकविण्याच्या बहाण्याने तिने तीन अल्पवयीन मुलांशी संबंध ठेवले.

अल्वयीन मुलांशी संबंध ठेवल्याच्या दरम्यान ती गरोदर राहिली. याबाबत तिने न्यायालयात स्पष्टीकरण दिले की, माझ्या बाळाचे वडील (अल्पवयीन विद्यार्थी) माझ्यावर प्रेम करीत होता. फ्लोरिडात राहणाऱ्या ३० वर्षीय शिक्षका जेनिफर फिचरने चार वर्षे तीन मुलांसोबत लैंगिक संबंध ठेवले.

या महिला शिक्षिकेने न्यायालयात सांगितले याबाबत मला माहित नाही की, हा अपरात आहे तो. या महिलाने सांगितले, मी नाईट क्लबमध्ये जाऊन मुलांना भेटत असे. त्यानंतर मी संबंध ठेवत असे. या तीन मुलांपैकी एका मुलाची बाळाची मी आई होणार आहे. या महिला शिक्षिकेच्या भावनिकतेला स्पष्ट शब्दात नकार देत तिला शिक्षा ठोठावली. न्यायलाने स्पष्ट केले की, एकाद्या पुरुष शिक्षकांप्रमाणे हे कृत आहे. त्यामुळे तिला माफ करणे योग्य नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.