बंदुकीचा धाक दाखवून पोलिसानं केला बलात्कार
Osmanabad Lady Sucide And Wrote Sucide Letter Update
Mar 4, 2021, 07:25 PM ISTसासरच्यांच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
नाशिकमध्ये सोमवारी एका विवाहितेनं सासरच्यांच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. हुंडा आणि सोन्याच्या दागिन्यांसाठी सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा छळ सुरु होता असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केलाय. त्यामुळे हुंड्याचे दुष्टचक्र संपणार कधी असा सवाल उपस्थित होतोय.
Apr 16, 2017, 06:14 PM ISTहुंड्याच्या मागणीला कंटाळून तरुणीची आत्महत्या
Jan 21, 2016, 10:24 AM ISTफेसबुकवर अश्लील संदेश; महिलेची आत्महत्या
सोशल मीडियावर कमेंट आणि अश्लील संदेश यांवरून अनेक अप्रिय घटना घडल्याचं गेल्या काही काळात सतत दिसून येतंय. नुकत्याच घडलेल्या घटनेत फेसबूकवरून मिळालेल्या एका अश्लील संदेशामुळे एका महिलेनं आपलं जीवन संपवल्याचं समोर आलंय.
Jan 28, 2014, 12:45 PM IST२८ वर्षीय महिलेने केली चिमुरड्यासह आत्महत्या
नागपुरात एका २८ वर्षीय विवाहित महिलेनं आपल्या ८ वर्षाच्या मुलासह स्वत:ला जाळून घेतल्याची खळबळजनक आणि धक्कादायक घटना घडली आहे.
Nov 2, 2012, 07:13 PM IST