lac

अक्साई चीनमध्ये चीनने उभारले बंकर्स, सॅटेलाईट फोटोंमधून धक्कादायक खुलासे; म्हणतात 'अरुणाचल प्रदेशही आमचाच'

India-China Border Dispute: चीनने पुन्हा एकदा भारताला डिवचल्याचं दिसत आहे. याचं कारण चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेववर स्थित अक्साई चीनमध्ये भूमिगत बांधकामं केली आहे. चीनने तिथे बंकर खोदले असल्याचा खुलासा सॅटलाईट फोटोंमधून झाला आहे. 

 

Aug 30, 2023, 01:04 PM IST

'भारत-चीन संबंधांसाठी सीमारेषेवर...'; लडाखसंदर्भात मोदींचा चिनी राष्ट्राध्यक्षांना सल्ला

PM Modi Meets Xi Jinping In BRICS Summit: भारत आणि चीनदरम्यान पूर्व लडाखमध्ये सुरु असलेल्या सुप्त संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दक्षिण आफ्रिकेची राजधानीचं शहर असलेल्या जोहान्सबर्ग येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चिनी राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपींग यांच्यात चर्चा झाली.

Aug 25, 2023, 07:06 AM IST

देशसंरक्षणार्थ 90 रणगाडे, 68000 सैनिक सीमेवर तैनात; स्वातंत्र्यदिनापूर्वीची सर्वात मोठी बातमी

Galwan Clash: एकिकडे देशाचा स्वातंत्र्य दिन काही तासांवर येऊन ठेपलेला असतानाच दुसरीकडे देशाच्या सीमाभागात नेमकी काय परिस्थिती आहे यावरून पडदा उचलला गेला आहे. 

 

Aug 14, 2023, 07:41 AM IST

अरूणाचल नंतर उत्तराखंडवर चीनचा डोळा; LAC पासून 11 किमी अंतरावर 400 गावे उभारण्याचा डाव

चीनच्या भारताविरोधात कुरापती सुरुच आहेत.  अरुणाचल प्रदेशातल्या 11 ठिकाणांवर चीननं दावा सांगितला होता. यानंतर आता उत्तराखंडवर चीनची नजर आहे. 

May 26, 2023, 09:49 PM IST

India China Border Clash: सीमेवरील तणाव असताना चीन भारताविरोधात रचतोय भयानक प्लान

India China Border Clash: चीन फक्त सीमेवर नाही तर सायबर अटॅकच्या माध्यमातून भारताला निशाणा बनवण्याचा प्रयत्न करतोय, अशी धक्कादायक माहिती समोर आलीय. त्यामुळे भारत सरकार अलर्ट मोडवर आहे. केंद्रीय कर्मचा-यांसाठी खबदराीच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. 

Dec 14, 2022, 12:00 AM IST

Fact Check : खरंच Arunachal Pradesh मध्ये इतकी वाईट परिस्थिती? भारत- चीन सीमावादात नवा Video Viral

India china viral video Fact check : व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहताना अंगावर काटाच येतोय. तुम्हालाही असा व्हिडीओ आला असेल तर फॉरवर्ड करण्याआधी पाहा त्यामागचं सत्य... 

Dec 13, 2022, 01:12 PM IST

India China Conflict : चीनच्या घुसखोरीबाबत राजनाथ सिंह यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले सीमाभागात...

India China Conflict : लोकसभेत भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत- चीन झटापटीविरोधात काही महत्त्वाचे  महत्त्वाचे मुद्दे मांडले 

 

Dec 13, 2022, 12:16 PM IST

गुजरातची निवडणूक होईपर्यंत चीनचं सैन्य वाट पाहत होतं का?; तवांगमधील घुसखोरीनंतर संजय राऊतांचा सवाल

Sanjay Raut : तवांग सेक्टरमध्ये भारत आणि चीन यांच्यात झालेल्या चकमकीत दोन्ही बाजूचे जवान जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या भारतीय सैनिकांनी गुवाहाटी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

Dec 13, 2022, 10:33 AM IST

India China Conflict: आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी; भारत- चीन झटापटीनंतर तिन्ही सैन्यदल प्रमुखांची महत्त्वाची बैठक

India China Conflict:  भारत- चीन युद्धाची ठिणगी पडणार का? चीनचे मनसुबे आहेत तरी काय, पाहा... 

Dec 13, 2022, 08:59 AM IST

India China Faceoff : भारत-चीन सैनिकांत तवांग सीमेवर झटापट, नेमकं काय घडलं?

चीनचं शेपूट वाकडं ते वाकडंच. अरुणाचल प्रदेशच्या तवांग सीमेवर कुरापती चीननं पुन्हा एकदा घुसखोरीचा प्रयत्न केला.

 

Dec 12, 2022, 11:30 PM IST

India China Troops clash: चीनची भारताविरुद्ध कुरापत, सीमेवर तणाव अन् ओवैसी भडकले, थेट मोदींना सवाल!

Asaduddin Owaisi On India China Troops Clash:  अरुणाचल प्रदेशमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाल्याचे वृत्त समोर आलंय. या घटनेत दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झालेत. त्यावरून ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी मोदी सरकारला प्रश्न विचारले आहेत.

Dec 12, 2022, 09:30 PM IST