kyc

31 जानेवारीनंतर तुमच्या कारचा FASTag बंद होणार, आजच करा 'हे' काम

FASTag Update: टोल भरण्यासाठी फास्टटॅगचा वापर करणाऱ्या वाहन चालकांसाटी महत्त्वाची बातमी आहे. 31 जानेवारीनंतर तुमचा फास्टटॅग बंद होऊ शकतो. नॅशनल हायवे अथॉरिची ऑफ इंडियाने याबाबतची माहिती दिली आहे. 

Jan 15, 2024, 02:44 PM IST

Aadhaar-PAN Linking: 31 मार्चपर्यंत आधार कार्ड आणि पॅन लिंक केलं नाही तर काय होणार? नंतर येईल पश्चात्तापाची वेळ

Aadhaar-PAN Linking Last Date 31 March: तुमचं आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक (Aadhar Pan Linking) करा असं आवाहन सरकार वारंवार करत असतं. पण अनेकजण याकडे दुर्लक्ष करत असतात. जर तुम्हीही अशाप्रकारे दुर्लक्ष करत असाल तर त्याचे भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे मुदत संपण्याआधी आपलं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करुन घ्या. 

 

Mar 11, 2023, 03:14 PM IST

Crime News: मुंबईत तीन दिवसात 40 बँक ग्राहकांनी गमावले लाखो रुपये; तुम्ही ही चूक करत नाही ना?

Crime News: मुंबईत एका खासगी बँकेच्या 40 ग्राहकांची बनावट मेसेजच्या माध्यमातून लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ग्राहकांच्या मोबाइलवर केवायसी (KYC) आणि पॅन कार्डची (Pan Card) माहिती अपडेट करण्याचा एक बनावट मेसेज आला होता. पोलिसांनी यानंतर ग्राहकांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे. 

 

Mar 5, 2023, 05:36 PM IST

Crime News: केवायसी करा, फॉर्म भरा, ओटीपी द्या... तुम्हालाही येतोय असा कॉल? धक्कादायक घटना समोर!

Cyber Crime News: जमतारा स्टाईलने मुंबईच्या माटुंगामध्ये ज्येष्ठ नागरिकासोबत फसवणूक झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Jan 8, 2023, 06:22 PM IST

1 नोव्हेंबरपासून होणार हे मोठे बदल, जाणून तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?

Rules chaging from 1st november: नोव्हेंबर महिना सुरु होण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. नवा महिना नव्या बदलांसह सुरु होणार आहे. या महिन्यापासून काही बदल करण्यात आले आहेत.

Oct 30, 2022, 06:19 PM IST

केंद्र सरकारची मोठी घोषणा; आर्थिक व्यवहारांमध्ये नेमकं काय बदलणार? पाहा

आर्थिक व्यवहार सुलभ होण्यासाठी भारत सरकार करणार मोठी घोषणा!

Sep 21, 2022, 10:49 AM IST

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज, केंद्र सरकारची मोठी घोषणा

PM Kisan Latest Update : पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.

Aug 30, 2022, 04:26 PM IST

नियमांचा भंग केल्याने Ola ला रिझर्व्ह बँकेचा दणका; इतक्या कोटींचा ठोठावला दंड

RBI Penalty on Ola: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ओला फायनान्शियल सर्व्हिसेसला नियमांचे पालन न केल्याबद्दल मोठा दंड ठोठावला आहे. दंड ठोठावण्यापूर्वी आरबीआयने कंपनीला नोटीस बजावली होती.

Jul 13, 2022, 10:22 AM IST

... तर तुमचे PAN Card होईल निष्क्रीय; ना घर खरेदी करता येईल ना मोठे व्यवहार करता येतील

 How to link Pan-Aadhaar: पॅन क्रमांक आधारशी लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 आहे. परंतु, नवीन आर्थिक वर्षात तुम्हाला कोणतेही मोठे आर्थिक व्यवहार करायचे असेल, तर ते लिंक करणे अनिवार्य आहे. 

Mar 21, 2022, 01:29 PM IST

मार्च महिन्यात पूर्ण करा ही 5 कामे, अन्यथा भरावा लागणार दंड

Financial Year 2021-22 : 31 मार्चच्या आधी पूर्ण करा ही कामे अन्यथा भरावा लागू शकतो दंड

Mar 2, 2022, 09:10 PM IST

नवीन वर्षात बँकेच्या नियमात बदल, ग्राहकांनी ही गोष्ट करा नाही तर खातं होणार बंद

हे नवे नियम लागू करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून 31 डिसेंबरची मुदत देण्यात आली आहे.

Dec 28, 2021, 07:42 PM IST