krishna abhishek

VIDEO:''उरलेलं जेवण घरी...'' भर शोमध्ये कृष्णा अभिषेक अर्चना पूरण सिंगकडे बोट दाखवून असं का म्हणाला?

Archana Puran Singh and Krishana Abhishek: कपिल शर्माच्या शोमध्ये अनेक गमती जमती या घडताना दिसतात त्यामुळे सगळीकडे एकच हशा पिकतो. सध्या या कार्यक्रमाचा एक लेटेस्ट व्हिडीओ (TKSS Latest Video) समोर आला आहे. ज्यात कृष्णा अभिषेक हा अर्चना पूरण सिंगची खेचताना दिसतो आहे. सध्या याचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतो आहे. 

May 28, 2023, 12:46 PM IST

Govinda Krushna: मामा-भाच्यातला वाद पेटला, गोविंदाच्या पत्नीचे कृष्णा अभिषेकवर गंभीर आरोप

Govinda Krushna Abhishek: बॉलिवूडच्या मामा-भाच्यामध्ये सध्या एक वेगळाच तांडव पाहायला मिळतो आहे. गोविंदा आणि कृष्णा अभिषेक (Govinda Wife Allegations) यांच्यात एक नवा वाद सुरू झाला असल्याचे पाहायला मिळते आहे. नक्की काय आहे तो वाद (Govinda Krushna Abhishek Fight)? 

Mar 8, 2023, 08:19 PM IST

Kapil Sharma ने कॉमेडी सोडलं? सातासुमद्रापार जाऊन केलं 'हे' काम

त्यानं ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथील एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. 

Sep 5, 2022, 05:26 PM IST

धक्कादायक! कपिल शर्मामुळे सोडला कृष्णा अभिषेकनं शो? आलं खळबळजनक कारण समोर

10 सप्टेंबरपासून हा हास्य महोत्सव पुन्हा एकदा सोनी टीव्हीवर दिसणार आहे.

Sep 2, 2022, 11:34 PM IST

शो सोडल्यावर कृष्णाचे 'हे' वक्तव्य का होतंय व्हायरल? पाहा काय म्हणाला

काही जुन्या विनोदी कलाकारांनी यावेळी या शोला अलविदा केले आहे.काही जुन्या विनोदी कलाकारांनी यावेळी या शोला अलविदा केले आहे.

Sep 1, 2022, 05:37 PM IST

अर्चना सिंगचे ड्रेस इतके स्वस्त, कृष्णाने केली पोलखोल

अर्चना पूरन सिंगने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर द कपिल शर्मा शोच्या सेटवरील आणखी एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. 

Sep 8, 2021, 09:35 AM IST

कॉमेडी नाईट्समध्ये कपिलच्या जागी कृष्णा अभिषेक?

काही दिवसांपूर्वीच कपिल शर्माचा कॉमेडी नाईट्स विथ कपिल हा शो बंद होणार असल्याची बातमी आली होती. 

Dec 31, 2015, 10:53 AM IST