koyna dam

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरण; इथं आहे राज्यातील सर्वात मोठा वीज निर्मीती प्रकल्प

कोयना धरण हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. या धरणाचा महाराष्ट्राच्या प्रगतीत मोलाचा वाटा आहे. 

Feb 20, 2024, 11:35 PM IST

Satara News : साताऱ्यात भूकंपाचा धक्का; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Satara Earthquake : थंडीचा कडाका वाढत असतानाच अनेक पर्यटकांचे पाय साताऱ्याकडे वळत आहेत. अशा या सात्याऱ्यातील नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. 

 

Jan 29, 2024, 07:20 AM IST

Koyna Dam: कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Satara Rain Update :  कोयना धरणाचा पाणीसाठा वाढल्याने पायथा वीज गृहातून 1050 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. विसर्ग सुरु करण्यात येणार असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

Jul 24, 2023, 09:38 PM IST

कोयना जलविद्युत प्रकल्पाचे पाणी अचानक सह्याद्रीच्या डोंगरातून वाहू लागले; शेवटी अधिकाऱ्यांना दोष सापडला

या धरणाच्या कॅनलला गळती लागल्याच्या वृत्ताने एकच गोंधळ उडाला. कोयना जलविद्युत टप्पा क्र. 1 आणि 2 च्या आपत्कालीन झडप भुयार येथील भिंतीमधुन आणि छतामधुन पाण्याची गळती झाली

Nov 8, 2022, 11:22 PM IST
Satara Good Rainfall In Koyna Dam Region As Water Level Rise PT1M51S

साताऱ्यात पावसाचा जोर वाढला, पाहा latest Updates

Satara Good Rainfall In Koyna Dam Region As Water Level Rise

Jul 6, 2022, 11:10 AM IST

राज्यात ही महत्वाची धरणे भरली, या ठिकाणी धोक्याचा इशारा

राज्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. मुंबई, पुण्यासह प्रमुख मोठ्या शहरांचा पाणीप्रश्न निकाली निघाला आहे. 

Sep 14, 2021, 08:54 AM IST

कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग, नदी काठच्या गावांना सतर्कतेचं आवाहन

कोयना धरण क्षेत्रात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे कोयना धरणसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक अपेक्षित आहे. त्यामुळे कोयना धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दुपारी 2 वाजेपासून 10 हजार 264 क्युसेस पाण्याचा विसर्ग चालू होता. त्यानंतर 5 वाजेपासून 25 हजार क्युसेस इतका विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदी काठच्या नागरिकांनी सतर्कतेचं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

Sep 12, 2021, 06:49 PM IST

कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवणार, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

कोयना धरणातून (Koyna dam) आज सकाळी 11 वाजल्यापासून विसर्ग वाढविण्यात येणार आहे.  

Jul 29, 2021, 10:21 AM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातारा, रत्नागिरी दौऱ्यावर

 कोयना धरण (Koyna Dam) आणि रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील पोफळी इथल्या जलविद्युत प्रकल्पांना भेट देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) हे कोयना आणि पोफळीच्या दौऱ्यावर आहेत.  

Dec 10, 2020, 11:04 AM IST

कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला; कृष्णेच्या काठावरील लोकांचे स्थलांतर

सांगली शहरात रात्रीपासून चारशेहून अधिक लोकांचे स्थलांतर करण्यात आले. 

Aug 17, 2020, 10:52 AM IST
Satara Heavy Rain Koyna Dam Doors Open To Release Water PT1M37S

सातारा । जोरदार पाऊस, कोयना धरणाचे दरवाजे ६ फुटांवर उचलले

सातारामध्ये जोरदार पाऊस, कोयना धरणाचे दरवाजे ६ फुटांवर उचलले

Sep 4, 2019, 11:15 AM IST