'घरात 40-50 वटवाघुळ आहेत कळताच'; अमिताभ बच्चन घरी आले अन् निलगिरीचं तेल...
अमिताभ बच्चन नेहमीच त्यांच्या खासगी आयुष्यातील मजेदार गोष्टी आणि किस्से 'कौन बनेगा करोडपती' या शोमध्ये प्रेक्षकांना सांगत असतात. या शोमुळे प्रेक्षकांना आणखी मज्जा येते. नुकत्याच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये, जेव्हा बंगळुरुच्या स्पर्धक सोनल गुप्ता हॉटसीटवर होती, तेव्हा अमिताभ यांनी तिच्यासोबत एक मनोरंजक किस्सा शेअर करुन सर्वांनाच आश्चर्यचकित केले. त्यांनी सांगितले, की एकदा त्यांच्या घरात तब्बल 40-50 वटवाघुळे शिरली होती.
Dec 5, 2024, 06:06 PM ISTकसं मिळालं अमिताभ यांना 'बच्चन' हे आडनाव? खुद्द बीग बींनी सांगितला तो किस्सा... पाहा Video
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या बच्चन आडनावाबद्दल खुलासा केला, ते कुठून आले आणि ते त्यांच्या नावासमोर का लावतात.
Nov 8, 2022, 08:39 PM IST'कौन बनेगा करोडपती'मध्ये पुन्हा एकदा बीग बींचा आवाज घुमणार
अभिनेते अमिताभ बच्चन पुन्हा एकदा टीव्हीवर आपल्या बुलंद आवाज आणि दमदार पर्सनॅलिटीसोबत होस्टींग करतांना दिसणार आहेत. कोण बनेगा करोडपतीचा नवा सीजन लवकरच येत आहे आणि अमिताभ बच्चन हा शो होस्ट करणाप आहेत. एका मोठ्या विश्रांतीनंतर टीव्हीवर बिग बी कोण बनेगा करोडपती पुन्हा घेऊन येत आहेत.
Jun 12, 2017, 12:27 PM IST