₹3101 कोटी संपत्ती, लग्नानंतर 14 वर्षांनी घटस्फोट, 'या' हिरोईनला करतोय डेट; Insta पोस्टचे घेतो 5 कोटी
Birthday Special Bollywood News: हा अभिनेता केवळ मनोरंजनसृष्टीमधून कमाई करतो असं नाही. त्याच्या कमाईचे स्रोत काय आहेत हे जाणून घेऊयात.
Jan 10, 2025, 11:31 AM ISTआईनं घेतलेलं 25 हजारांचं कर्ज फेडण्यासाठी अॅक्टिंग केली, मला कळलच नाही कधी स्टार बनलो!
Suriya News : सूर्यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनय क्षेत्रात येण्याचं कारण सांगितलं आहे.
Oct 24, 2024, 02:05 PM ISTआमिरच्या लेकीच्या प्री-वेडिंग फंक्शनला सुरुवात! नुपूर- आयरा कसे तयार होतायत पाहिलं?
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या घरी लवकरच सनई चौघडे वाजणार आहेत. त्याची लेक आयरा खान ही लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. त्याची तयारी सुरु झाली आहे. सोशल मीडियावर लागोपाठ त्याचे फोटो व्हायरल होत आहेत. आता पुन्हा एकदा आयरानं याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. तिच्या या कार्यक्रमातील फोटो सध्या चांगलेच चर्चेचा विषय ठरत आहेत.
Nov 7, 2023, 01:02 PM IST'हा' बालकलाकार ठरलेला पहिल्यांदाच 1 कोटींचं मानधन घेणारा अभिनेता; आज घेतोय 100 कोटी रुपये, ओळखलं का त्याला?
This child artist is now a superstar : या बालकलाकाराचा आज 69 वा वाढदिवस आहे. हा बालकलाकार सगळ्यात पहिला अभिनेता ठरला ज्यानं 1 कोटी मानधन घेतले होते आणि आज हाच कलाकार 100 कोटी एका चित्रपटासाठी मानधन म्हणून घेतो.
Nov 7, 2023, 12:01 PM IST'या' बालकलाकाराला तुम्ही ओळखलंत का? आज एका चित्रपटासाठी घेतो 100 कोटींचे मानधन
Child Artist : अनेक लोक असतात जे बालकलाकार म्हणून कधी काम करताना आपण पाहतो. पण सगळेच बालकलाकार मोठे होऊन कलाकार होतात असं नाही. आज आपण अशाच एका बाल कलाकाराविषयी जाणून घेणार आहोत. जो मोठा होऊन इतका मोठा कलाकार झाला की एका चित्रपटासाठी त्यानं 100 कोटी मानधन घेतल्याचं म्हटलं जातं.
Jul 30, 2023, 04:29 PM IST'धर्मांतर केलेल्या हिंदूंनो...', ख्रिश्चन धर्मगुरुचा डान्स करतानाचा व्हिडीओ ट्विट करत अभिनेत्याचं आवाहन, पोलिसांकडून अटक
Kanal Kannan Arrest: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील स्टंट मास्टर आणि अभिनेता कनल कन्नन (Kanal Kannan) याला पोलिसांनी अटक केली आहे. कनल कन्नने ट्विटरला (Twitter) ख्रिश्चन धर्मगुरुचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यामध्ये धर्मगुरु एका महिलेसोबत नाचत आहे. यानंतर ही अटकेची कारवाई करण्यात आली.
Jul 11, 2023, 05:10 PM IST
Kantara Movie : 'कांतारा'ची 'लीला' खऱ्या आयुष्यात एका नजरेनं करतेय घायाळ, पाहून म्हणाल हेच खरं सौंदर्य!
'लीला' (Kantara Leela) जेव्हा पडद्यावर येते, तेव्हा तिच्या रुपामध्ये असणारा लोभस साधेपणा काळजाचा ठाव घेतो. नाकीडोळी सुंदर असणं म्हणजे नेमकं काय असतं हे तिच्याकडे पाहून क्षणार्धातच लक्षात येतं
Oct 31, 2022, 11:16 AM IST