kolhapur

कोल्हापुरात सहाव्या दिवशीही संततधार, सतर्क राहण्याचे आदेश

जिल्ह्यात सलग सहाव्या दिवशीही पावसाची संततधार सुरुच आहे. धरण क्षेत्रात सुरु असलेल्या दमदार पावसामुळे राधानगरी धरनाचे चार दरवाजे पुन्हा उघडले आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेत. 

Aug 5, 2016, 10:36 PM IST

महाड पूल दुर्घटना : दिवसभर शोधकार्य, हाती काहीही नाही

 महाड पूल दुर्घटनेच्या मदतकार्यात अंधाराचा खंड पडला. NDRF आणि नौदलाच्या डायव्हर्सच्या मदतीने उद्या पहाटेपासून पुन्हा बचावकार्य सुरू होणार आहे.  

Aug 3, 2016, 11:07 PM IST

कोल्हापूरची पंचगंगा दुसऱ्यांदा पात्राबाहेर ओसंडली

कोल्हापुरची पंचगंगा नदी यावर्षी दुस-यांदा पात्राबाहेर पडलीय. गेल्या चोवीस तासात पंचगंगेच्या पातळीत तब्बल दहा फुटांनी वाढ झालीय. 

Aug 3, 2016, 07:50 PM IST

कोल्हापुरात हद्दवाढीविरोधात बंद, विधिमंडळातही गाजला मुद्दा

हद्दवाढीचा मुद्दा विधिमंडळातही गाजला. एकीकडे हद्दवाढीच्या विरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील १८ गावात कडकडीत बंद पाळला जातोय.

Jul 27, 2016, 01:58 PM IST

'शिक्षणमहर्षी' डी. वाय. पाटलांच्या संस्थांवर छापे

डी. वाय. पाटील यांच्या संस्थांवर इन्कम टॅक्स विभागानं छापे टाकलेत. 

Jul 27, 2016, 12:01 PM IST

कोल्हापुरातील पूर परिस्थिती ओसरली

जिल्ह्यात पूर परिस्थिती ओसरु लागली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी ४५ फुट ६ इंचावरुन ४३ फुटावर पोहचली आहे. 

Jul 15, 2016, 11:39 PM IST

पंचगंगेच्या महापुरात जाऊन सुरु केला वीजपुरवठा

महावितरणच्या कर्मचाऱ्यांसाठी जिवाची जोखीम नवी नाही. आज त्यांनी चक्क पंचगंगा नदीच्या महापुरात जाऊन वडणगे व निगवे गावांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याची जोखीम पत्करली. महाप्रलय समोर असताना वीज कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा सुरु करण्यात यश मिळवले. त्यासाठी त्यांना अशोक रोकडे यांच्या ‘व्हाईट आर्मी’ची मोलाची मदत मिळाली.

Jul 15, 2016, 01:02 PM IST

आकाशातून टिपलेली कोल्हा'पूर' परिस्थिती

कोल्हापूर जिल्ह्यामधली पूर परिस्थिती जैसे थेच आहे. कोल्हापुरातल्या अनेक नद्यांना पूर आला आहे.

Jul 14, 2016, 05:24 PM IST

कोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर कायम

पश्चिम भागात पावसाचा जोर कायम

Jul 14, 2016, 03:04 PM IST