कोल्हापुरातील पूर परिस्थिती ओसरली

जिल्ह्यात पूर परिस्थिती ओसरु लागली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी ४५ फुट ६ इंचावरुन ४३ फुटावर पोहचली आहे. 

Updated: Jul 15, 2016, 11:39 PM IST
कोल्हापुरातील पूर परिस्थिती ओसरली title=

कोल्हापूर : जिल्ह्यात पूर परिस्थिती ओसरु लागली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी ४५ फुट ६ इंचावरुन ४३ फुटावर पोहचली आहे. 

गेल्या २४ तासात पंचगंगा नदीची पाणी पातळी तब्बल आडीच फुटाने उतरल्या मुळे आनेक ठिकाणच पुराचं पाणी ओसारल आहे.आनेक बंद झालेली मार्ग पुन्हा सुरु झाले आहे. पाऊसान थोडी विश्रांती घेतल्यान समाधान व्यक्त करण्यात येत आहे.