आकाशातून टिपलेली कोल्हा'पूर' परिस्थिती

कोल्हापूर जिल्ह्यामधली पूर परिस्थिती जैसे थेच आहे. कोल्हापुरातल्या अनेक नद्यांना पूर आला आहे.

Updated: Jul 14, 2016, 05:24 PM IST
आकाशातून टिपलेली कोल्हा'पूर' परिस्थिती title=

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यामधली पूर परिस्थिती जैसे थेच आहे. कोल्हापुरातल्या अनेक नद्यांना पूर आला आहे. पंचगंगा नदीला फुगवटा निर्माण झाल्यामुळं पंचगंगा नदिचं पाणी रस्त्यांवर आणि अनेक ठिकाणी पसरलं आहे त्यामुळं संपुर्ण परिसर जलमय झाला आहे. 

कोल्हापूर शहरातल्या पूर परिस्थितीची आकाशातून शूट केलेली ही दृष्यं झी 24 तासच्या हाती लागली आहेत.