kolhapur election

महायुतीने घेतला विधानसभेचा धसका, कोल्हापुरच्या 'या' मोठ्या प्रकल्पाला सत्ताधाऱ्यांचाच विरोध

Kolhapur Shaktipeth Highway: शक्तीपीठ महामार्गाचा लोकसभा मतदारसंघ मध्ये फटका बसला, तसाच फटका विधानसभेला बसू नये यासाठी सत्ताधारी नेते शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात एकवटलेत..

Jun 13, 2024, 02:11 PM IST
Kolhapur Grampanchayat Election Karvir District Result PT1M56S

Kolhapur | करवीर तालुक्यातल्या मतमोजणीचे निकाल हाती

Kolhapur | करवीर तालुक्यातल्या मतमोजणीचे निकाल हाती 

Nov 6, 2023, 09:45 AM IST

काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये फेरबदल? सतेज पाटील यांना बढती? नाना पटोले यांनी दिलं हे उत्तर

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री पाटील यांचा विजय झाला. यामुळे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांना बढती मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे उत्तर दिलंय.

 

Apr 18, 2022, 02:39 PM IST

chandrakant patil : पराभवानंतर चंद्रकांत पाटील हिमालयात... कार्यकर्ते म्हणतात... दादा परत या...

कोल्हापूर उत्तर निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव झाला तर हिमालयात जाईन असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

Apr 16, 2022, 02:01 PM IST

Breaking kolhapur Election : कोल्हापुरात भाजपचं कमळ कोमेजलं, काँग्रेसच्या जयश्री जाधव विजयी

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा विजय झाला असून भाजपच्या सत्यजित कदम यांचा त्यांनी पराभूत केलं.

Apr 16, 2022, 01:13 PM IST

Kolhapur election : लाजिरवाणे की करुणादायी? करुणा शर्मा - मुंडेंना मिळाली इतकी मते

कोल्हापुरच्या निवडणुकीत करुणा शर्मा यांनी उडी घेतली. शिवशक्ती सेनेच्या तिकीटावर त्या निवडणूक लढवत आहेत.

Apr 16, 2022, 11:18 AM IST

Kolhapur Elections : नगरसेवक ते आमदार?, जयश्री जाधव झाल्या भावूक.. म्हणाल्या, अण्णांच्या माघारी

जयश्री जाधव यांचा विजय निश्चित, आठव्या फेरीतही आघाडीवर, जाणून घ्या किती मते मिळाली..  

Apr 16, 2022, 10:48 AM IST

मुख्यमंत्र्यांकडून जाहीर कबुली; होय आम्ही कमी पडलो.. पण कुठे?

राज्यात महाविकास अगदी सरकार आले, त्यावेळेपासून आपत्तीची मालिका सुरु झाली. आम्ही कमी पडलो पण...

Apr 10, 2022, 04:46 PM IST

'दादा' परत या, पुणेकरांनी घातलीय 'दादां'ना भावनिक साद

आमचे 'दादा हरवले आहेत', 'दादा परत या' अशा आशयाचे बॅनर पुण्यातील कोथरूडमध्ये सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

 

Apr 7, 2022, 05:02 PM IST

निवडणुकीआधी अंधश्रद्धेचा बाजार, तिकीट कापण्यासाठी काळी जादू

धक्कादायक बातमी कोल्हापुरातून. 

Mar 5, 2021, 09:58 PM IST

फेब्रुवारी महिन्यात राज्यात निवडणुकीचा बार उडण्याची शक्यता

राजकीय वर्तुळातली महत्त्वाची बातमी येत आहे.

Dec 24, 2020, 04:25 PM IST

कोल्हापूर जि.प. पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव, महाराष्ट्र विकासआघाडीचा विजय

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या दतवाड मतदारसंघ पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाची चव चाखावी लागली आहे.

Dec 14, 2019, 01:20 PM IST

राजेश लाटकर यांचा पराभव, राष्ट्रवादीला धक्का

कोल्हापुरात राजेश लाटकर यांच्या निमित्तानं राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसलाय. भाजपच्या आशिष ढवळे यांनी लाटकर यांना धूळ चारलीय. 

Nov 2, 2015, 03:17 PM IST