kolhapur crime news

Kolhapur Crime: बाळुमामा देवस्थानच्या ट्रस्टी आणि सरपंचांची रस्त्यात हाणामारी

Kolhapur News : कोल्हापूर शहरात भररस्त्यात सरपंच आणि बाळूमामा ट्रस्टचे मानद अध्यक्ष यांच्यात झालेल्या हाणामारीने एकच चर्चा सुरु झाली आहे. दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.

Apr 3, 2023, 02:03 PM IST

Kolhapur Crime : सॉरी आई - नाना, त्याला माफ करु नका.... 19 वर्षाच्या तरुणीचे उचललं टोकाचं पाऊल

Crime News : कोल्हापुरातल्या या घटनेने सर्वांना हादरवून सोडलं आहे. नातेवाईकांच्या घरी आलेल्या तरुणीने ओढणीने गळफास घेत आपलं जीवन संपवलं आहे

Mar 16, 2023, 01:46 PM IST

Crime News : रस्ता बांधल्याचा जाब विचारला अन्... कोल्हापुरात 65 वर्षाच्या शेतकऱ्याच्या खुनाने खळबळ

Crime News : शेतकऱ्याच्या हत्येनंतर कोल्हापुरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सात संशयितांना ताब्यात घेतले असून यामध्ये काही महिलांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. 

Feb 17, 2023, 01:10 PM IST

Kolhapur Crime : शालेय विद्यार्थिनींना दाखवली अश्लील मूव्ही, कोल्हापुरात मास्तरांचा प्रताप

Crime News : पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखत रात्रीच नराधाम शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या दोन वर्षापासून हा प्रकार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे आरोपी शिक्षकाला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे 

Jan 31, 2023, 02:44 PM IST

रक्ताचे डाग, पोत्यावर गीता - प्रताप... हातात कोयता घेऊन फिरणाऱ्या तरुणाने सांगितलं धक्कादायक सत्य

kolhapur : गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. शनिवारी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Jan 29, 2023, 10:06 AM IST

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या, पत्नीसह आठ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

कोल्हापूरमध्ये घडलेल्या या घटनेत तब्बल 12 वर्षांनंतर न्यायालयाने निकाल दिला आहे. आरोपी पत्नीसही हत्येच्या कटात सहभागी असलेल्या 8 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

Jan 24, 2023, 10:00 PM IST

कोल्हापुरात नकली नोटांचा वापर? पोलिसांनी बनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

Fake Currency : गर्दीच्या ठिकाणी असलेल्या बाजारपेठा, आठवडी बाजार यामध्ये टोळीकडून नकली नोटा वाटण्यात आल्या आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे या नोटा पोहोचल्या असतील त्यांच्यासाठी हा मोठा धक्का असणार आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला असून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत

Jan 24, 2023, 05:15 PM IST

अंबाबाई मंदिरात चप्पल स्टँड चालकाची मुजोरी, अधिकचे पैसे परत मागितल्याने कपडे काढून धिंगाणा

उच्चशिक्षित दांपत्याने चुकून अधिकचे पैसे ट्रान्सफर केले, ते पैसे त्यांनी परत मागितले असता चप्पल स्टॅन्ड धारकाने कपडे घालून घातला धिंगाणा

Dec 10, 2022, 05:50 PM IST

धक्कादायक! संपत्तीच्या वादातून मुलाकडून वडिलांना जाळून संपवण्याचा प्रयत्न

मुलाने केलेल्या हल्ल्यानंतर वडील गंभीररित्या जखमी झालेत

Nov 9, 2022, 12:05 PM IST

Viral News: महिलेनं वाचवले Kobra चे प्राण... थराराक दृश्ये कॅमऱ्यात कैद

अकोला जिल्ह्यातील बाळापूर (Balapur in Akola) तालुक्यातील पळशी येथे एका महिला सर्पमैत्रिनने कोब्रा सापाला जीवदान दिलेय..

Nov 5, 2022, 05:20 PM IST

viral video: वांग्याची भाजी खाताय? वेळीच सावध व्हा नाहीतर जीवावर बेतेल

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील गणेशपिपरी गावात वांगे समजून धोतरा फळाची भाजी खाल्ल्याने अख्ख कुटुंब रुग्णालयात पोचले. कुटुंबातील पाच व्यक्तींची प्रकृती बिघडली आहे.

Nov 5, 2022, 12:06 PM IST

ईईई! 'ही' बातमी वाचून तुम्हाला येईल किळस... भर समुद्रात त्यांनी ओलांडली मर्यादा

व्हेल माश्याची उलटीची तस्करी करू पाहणाऱ्यांनी पोलिसांनी पकडलं आहे. व्हेल माशाच्या उलटीची बेकायदा वाहतूक करणार्‍या तिघांना कोल्हापूर पोलिसांनी सरनोबत वाडी येथे सापळा रचत अटक केलीय. 

Nov 5, 2022, 11:14 AM IST

अवघ्या 30 व्या वर्षात डॉक्टर तरुणीने संपवलं आयुष्य? आत्महत्या की घातपात

पार्टीवरून ती घरी आली आणि पुन्हा बाहेर गेली, त्यानंतर काय घडलं ते कोणालाच कळलं नाही, फूटपाथवर सापडला मृतदेह

Jul 11, 2022, 03:37 PM IST