koi mil gaya

अंतराळ संशोधनावर आधारित 'हे' चित्रपट तूम्ही पाहिलेत का?

Best Movies Based on Space Mission: भारताने नवा इतिहास रचला आहे.अवकाश संशोधन क्षेत्रात भारताने काल इतिहास घडवला.तमाम भारतीयांची मान  गर्वाने उंचावली आहे. त्याचबरोबर भारताने नवा इतिहास देखील रचला आहे.चंद्रावर पाऊल ठेवणारा भारत चौथा देश ठरला आहे.  तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा भारत पहिला देश आहे. त्यामुळे सर्व भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे.त्यामुळे अवकाश संशोधनावर आधारित चित्रपट तुम्ही नक्की पाहा.

Aug 24, 2023, 01:57 PM IST

हृतिकच्या चित्रपटात छोटीशी मुलगी जेव्हा अचानक हिरोईन बनली, हार्मोनल इंजेक्शन घेतल्याचाही झाला आरोप

Hansika Motwani Birthday:  'कोई मिल गया' हा चित्रपट आपण हजारवेळा पाहिला असेलच. या चित्रपटानं नुकतीच 20 वर्षे पुर्ण केली आहे. हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील अभिनेत्री हंसिका मोटवानी तुम्हाला माहिती असेलच. तिनं हार्मानल इंजेक्शन खरंच घेतलं होतं का? यावर जोरात चर्चा सूरू झाली होती ज्यावर तिनंच खुलासा केला होता.

Aug 9, 2023, 11:05 AM IST

Krrish 4 येणार? राकेश रोशन यांची मोठी अपडेट; कंगना की प्रियांका.. कोण असेल हिरोईन?

Krrish 4 Update Rakesh Roshan: क्रिश हा सिनेमा प्रचंड गाजला होता. हॉलिवूडमध्ये जसे अॅक्शन हिरोंचे रोल असतात. त्याप्रमाणे बॉलिवूडमध्ये असे क्विचितच पाहायला मिळत होते. त्यामुळे त्यांची चर्चा ही चांगलीच रंगलेली होती. या चित्रपटानं मात्र ती उणीव भरून काढली होती. त्यातून आता क्रिश 4 ची चर्चा रंगलेली आहे. 

Aug 5, 2023, 01:33 PM IST

'कोई मिल गया'मधील बिट्टू तुम्हाला आठवतोय का? आता दिसतो असा

हृतिक रोशनची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात त्याच्यासोबत अनेक बालकलाकार दिसले होते.

Jan 30, 2022, 07:51 PM IST

'कोई मिल गया' मधील 'जादू'शी दयाबेनचं खास नातं

'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा प्रत्येक घरातला आवडता शो आहे.

Aug 10, 2021, 08:55 PM IST