किती फेकतो रणवीर! अनुष्का आणि दीपिकाच्या पहिल्या भेटीचा किस्सा एकच कसा? आता होतोय ट्रोल
Ranveer Singh Trolled : रणवीर सिंह आणि दीपिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
Oct 27, 2023, 03:47 PM ISTलग्नानंतर जोडीदाराची फसवणूक करण्यावर प्रश्न विचारताच दीपिका म्हणाली 'आम्ही भांडतो...'
Ranveer Singh and Deepika Padukone : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग या दोघांनी नुकतीच 'कॉफी विथ करण 8' मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी त्यांच्या लग्नाविषयी अनेक खुलासे केले आहेत.
Oct 26, 2023, 12:20 PM IST'कॉफी विथ करण 8' या दिवशी प्रेक्षकांच्या भेटील; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार
निर्माता करण जोहरने त्याच्या चॅट शो 'कॉफी विथ करण'च्या नव्या सीझनची घोषणा केली आली आहे. 'कॉफी विथ करण सीझन 8' मध्ये करण जोहर पुन्हा होस्ट म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहे
Oct 4, 2023, 07:55 PM ISTVIDEO : आलियामुळं जळफळाट होतो? करण जोहरच्या 'त्या' प्रश्नावर क्रिती सेनननं दिलेलं सडेतोड उत्तर
Koffee With Karan Kriti Sanon : कॉफी विथ करणमध्ये करण जोहरनं क्रिती सेननला आलियाची इर्ष्या होते का असा प्रश्न विचारला होता. त्यावर क्रितीनं दिलेल्या उत्तरानं सगळ्यांची मने जिंकली आहे.
Aug 25, 2023, 05:04 PM ISTकंगनासाठी बायकोलाही सोडायला तयार होते अनिल कपूर; अभिनेत्याचा Video चर्चेत
Anil Kapoor On Kangana Ranaut: सोशल मीडियावर सध्या अनिल कपूरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र, या व्हिडिओमुळं त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.
Jul 6, 2023, 02:32 PM ISTसोनाक्षी सिन्हा अभिनेत्री नसती तर...? या अभिनेत्याने केला खुलासा
सोनाक्षी सिन्हा अभिनेत्री नसती तर...? करिनाच्या उत्तरावर शहिद कपूर स्पष्टच म्हणाला!
Jul 3, 2023, 07:31 PM ISTKaran Johar 'या' अभिनेत्रीवर करायचा 'बेपनहा मोहोब्बत' पण...
Karan Johar Speaking on His First Love: करण जोहरचा आज 51 वा वाढदिवस आहे. यानिमित्तानं जाणून घेऊया करण जोहरच्या (Karan Johar News) पहिल्या प्रेमाविषयी. सुपरस्टार अभिनेत्याच्या लेकीच्या तो प्रेमात पडला होता. त्यानंच स्वत:हून त्याबद्दल खुलासा केला होता. चला तर मग जाणून घेऊया की कोण होती ती अभिनेत्री?
May 25, 2023, 12:23 PM ISTआर्यन नीसाला पळवून घेऊन गेला तर? करणच्या प्रश्नावर काजोलचं उत्तर ऐकूण घाबरला शाहरुख
Shahrukh Khan and Kajol : करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' मध्ये पोहोचलेल्या शाहरुख खान आणि काजोलला दिग्दर्शकानं हा प्रश्न विचारला होता. त्यावर काजोलनं दिलेल्या उत्तरानं शाहरुख घाबरला होता. त्यांचा हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Apr 21, 2023, 06:53 PM ISTकरण जोहरने आमिर खानच्या लैंगिक आयुष्याविषयी प्रश्न विचारताच अभिनेता म्हणाला, तुझी आई...
या एपिसोडमध्ये आमिर खान आणि करीना कपूर शोमध्ये पोहोचले. हे दोन्ही सुपरस्टार त्यांच्या आगामी 'लाल सिंग चढ्ढा' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये आले होते.
Mar 14, 2023, 05:45 PM ISTSara Ali Khan बरोबर विमानतळावर असं काही झालं...., Video पाहून सर्वच अस्वस्थ
Sara Ali Khan अनेकदा विमानतळावर तिच्या चाहत्यांसोबत सेल्फी आणि फोटो क्लिक करताना दिसते. पण अलीकडेच विमानतळावर तिच्यासोबत असे काही घडले की त्याचे चाहते आणि व्हिडिओ पाहणारे सगळेच अस्वस्थ झाले.
Feb 10, 2023, 11:42 AM ISTImran Khan ने केला करण जोहरचा अपमान? रणबीर कपूरलाही बसला धक्का, नेमकं काय आहे प्रकरण?
Imran Khan Birthday: बालकलाकार म्हणून इमरान खानला प्रेक्षकांनी पसंत केले होते. काही काळानंतर त्याने चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेता म्हणून करिअर सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण...
Jan 13, 2023, 11:34 AM ISTVideo : 'उंच पत्नी नाही...', Shahrukh Khan बिग बींना असं का म्हणाला?
Shahrukh Khan चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शाहरुखनं अमिताभ बच्चन यांना ज्या प्रकरे उत्तर दिले ते पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं आहे.
Jan 8, 2023, 01:01 PM ISTशो हिट करण्यासाठी Karan Johar Se# ...; कपिल शर्माचा मोठा खुलासा
Karan Johar Speciality: करण जोहर त्याचा शो हिट करण्यासाठी करतो हे काम, चक्क कपिलने केला खुलासा
Dec 17, 2022, 03:28 PM ISTVanity Van मध्ये करण जोहरला हव्याच असतात 'या' गोष्टी; Video समोर येताच चर्चांना उधाण
अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या करण जोहरला Vanity Van मध्ये हव्याच असतात; त्यानेच व्हिडीओ पोस्ट करत दिली माहिती... करण जोहरची Vanity Van पाहून तुम्हाला देखील बसणाार नाही विश्वास
Nov 28, 2022, 04:05 PM IST
करण जोहर ने विचारताच Kiara Advani ने शेअर केले बेडरूम सिक्रेट्स, चाहत्यांना दिला आश्चर्याचा धक्का...
Koffee with Karan 7: तू खरोखर व्हर्जिन आहेस? या प्रश्नाच्या उत्तरावर Kiara Advani ने दिलं हैराण करणारं उत्तर
Nov 17, 2022, 09:03 PM IST