Confirm! अथिया शेट्टी - केएल राहुल लवकरच अडकणार विवाह बंधनात; Suniel Shetty नं सोडलं मौन
आमिर खानच्या लेकी साखपुडा झाल्यानंतर सुनील शेट्टीच्या घरी वाजणार सनई-चौघडे; अथिया शेट्टी अडकणार विवाह बंधनात
Nov 20, 2022, 07:23 AM IST
Team India: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी, 'हा' फलंदाज रुग्णालयात दाखल
Indian Cricket Team: विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत एका फलंदाजाला अचानक रुग्णालयात दाखल करावे लागले. या वर्षी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा हा खेळाडू आहे.
Nov 14, 2022, 10:36 AM ISTTeam India: टीम इंडियात रोहित-राहुलची जागा घेणार हे 2 धडाकेबाज फलंदाज?, आता नवीन सलामीची जोडी
Cricket News: सध्या सुरु असलेल्या टी-20 विश्वचषक 2022 मध्ये (T20 World Cup) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) यांनी चांगली कामगिरी केली नाही. या दोन्ही खेळाडूंना न्यूझीलंड दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे. अशा स्थितीत न्यूझीलंड दौऱ्यावर सलामीसाठी त्यांच्या जागी दोन धडाकेबाज फलंदाज मैदानात उतरु शकतात.
Nov 13, 2022, 06:46 AM ISTT20 World Cup : के एल राहूलचा 'तो' फोटो पाहून फॅन्स भडकले, 'हे' आहे कारण
टी20 वर्ल्ड कप हरला,पण तिच मन जिंकल! राहूलचा अथिया शेट्टीसोबतचा फोटो होतोय व्हायरल
Nov 11, 2022, 07:00 PM ISTIND vs ENG: ...म्हणून टीम इंडियाचा पराभव झाला; कॅप्टन रोहितने सांगितलं खरं कारण!
Rohit Sharma On IND vs ENG : कॅप्टन जॉस बटलरने (Jos Buttler) एकहाती जबाबदारी खांद्यावर घेतली. इंग्लंडने सामना 10 विकेटने जिंकला (England Beat India By 10 wickets). त्यामुळे आता क्रिडाविश्वातून टीम इंडियाला ट्रोल केलं जात आहे.
Nov 10, 2022, 05:30 PM ISTKL Rahul and Athiya Shetty: चला सुरू झालं यांचं! केएल राहुल आणि अथिया शेट्टी अॅडलेडमध्ये असं काहीतरी करतायत; व्हिडीओ आला समोर!
KL Rahul and Athiya Shetty Latest Video: केएल राहुल आणि अथिया शेट्टीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये दोघे अॅडलेडमध्ये शॉपिंग करताना दिसले आहेत.
Nov 8, 2022, 02:19 PM ISTVideo | भारत-बांग्लादेश सामनादरम्यान सरकारी कार्यालयात नागरिक वेठीस, कर्मचाऱ्यांचे नको ते उद्योग
During the India-Bangladesh match, citizens besieged government offices, unwanted industries of employees
Nov 2, 2022, 08:25 PM ISTVideo | अखेरच्या ओव्हरमध्ये पाहा कसा फिरवला सामना, भारत आता सेमीफायनलमध्ये
See how the match turned in the last over, India now in the semi-finals
Nov 2, 2022, 06:55 PM ISTVideo | भारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय, पाहा मॅच कोणी फिरवली, विजय खेचून आणला
India's resounding victory over Bangladesh, see who turned the match
Nov 2, 2022, 06:10 PM ISTके. एल. राहुलचा मॅचविनिंग थ्रो, वादळी खेळी करणाऱ्या दासला माघारी धाडलं!
सामना फिरवणाऱ्या राहुलचा बुलेट थ्रो पाहिलात का? पाहा Video
Nov 2, 2022, 05:34 PM ISTIND vs BAN Video : नो बॉलवरून भर सामन्यात राडा, Virat-Shakib भिडले... पाहा नेमकं काय झालं?
No ball controversy :16 व्या ओव्हरचा शेवटचा बॉल खेळला जात होता. त्यावेळी एक पुल लेथ बॉल टाकण्यात आला. त्यावर विराटने फटका मारला. त्यावेळी...
Nov 2, 2022, 04:18 PM ISTIND vs BAN: Virat Kohl ने KL Rahul ला काय दिला कानमंत्र?, हा Video पाहू तुम्हाला येईल अंदाज
India vs Bangladesh, T20 WC :टीम इंडियाचे स्टार खेळाडूंवर आजच्या विजयाची सगळी जबाबदारी आहे. टीम इंडियातील एक नाव केएल राहुल...याची बॅटिंग सध्या शांत आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमी नाराज आहे. अशातच सलामीवीर केएल राहुल आणि विराट कोहलीचा (Virat Kohli) एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे.
Nov 2, 2022, 10:49 AM ISTIND vs BAN: बांगलादेशविरुद्ध भारताची Playing 11 ठरली, 'या' दोन खेळाडूंना बाहेरचा रस्ता
टी-20 वर्ल्ड कपमध्ये 2 नोव्हेंबरला भारत वि. बांगलादेश सामना, सेमीफायनलसाठी टीम इंडियाला विजय गरजेचा
Nov 1, 2022, 10:18 PM ISTT20 World Cup: केएल राहुल Team India मध्ये राहणार की नाही, राहुल द्रविडने दिले स्पष्टीकरण
Rahul Dravid: T20 विश्वचषक 2022 मध्ये खराब कामगिरीमुळे टीम इंडियाचा केएल राहुलच्या जागी टांगती तलवार आहे. बांगलादेशविरुद्धच्या T20 विश्वचषक सामन्यात केएल राहुलला वगळले जाऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Nov 1, 2022, 02:52 PM ISTIND vs BAN सामन्यापूर्वी शकिब अल हसनचे खळबळजनक वक्तव्य
IND vs BAN Match : T20 विश्वचषक 2022 मध्ये भारत विरुद्ध खेळल्या जाणार्या सामन्यापूर्वी बांगलादेश संघाचा कर्णधार शकीब अल हसन याने केलेल्या वक्तव्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
Nov 1, 2022, 12:34 PM IST