kl rahul

Asia Cup 2022: टी-20 संघातून KL Rahul ला डच्चू? 'हा' खेळाडू होणार भारताचा नवा उपकर्णधार?

केएल राहुलचा खराब फॉर्म भारतीय संघासाठी ठरलाय डोकेदुखी

Sep 2, 2022, 10:11 PM IST

KL Rahulच्या खराब कामगिरीमुळे Athiya Shettyने लग्न केलं Cancel?

केएल राहुलच्या खराब कामगिरीमुळे त्याची गर्लफ्रेंड अथिया शेट्टी हिने लग्न Cancel केली आहे...

Aug 29, 2022, 01:33 PM IST

IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्याआधी मोठी बातमी, या गोष्टीने वाढवलं रोहित शर्माचं टेन्शन

एशिया कप 2022 स्पर्धेत रोहित शर्माला सतावतायत या तीन गोष्टी

Aug 28, 2022, 05:27 PM IST

Asia Cup: भारत-पाक सामन्यात ग्लॅमर जलवा, मैदानावर पाहायला मिळतील या खेळाडूंच्या पार्टनर्स

IND vs PAK Asia Cup 2022: आशिया कप 2022  उद्यापासून सुरु होत आहे. त्याचवेळी, सर्व चाहते 28 ऑगस्टच्या सामन्याची वाट पाहत आहेत. या तारखेला भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने असतील. 

Aug 26, 2022, 03:21 PM IST

पाकिस्तानचा हुकमी गोलंजदाज पोहोचला दुबईला, भारतासााठी धोक्याची घंटा? Video Viral

भारतीय फलंदाजांसाठी धोक्याचा ठरणारा खेळाडून माघारी परतला आहे

Aug 26, 2022, 01:28 PM IST

केएल राहुल - अथिया कधी करणार लग्न? सुनील शेट्टीने दिली महत्त्वाची माहिती

केएल राहुल आणि आथियाच्या लग्नाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे

Aug 23, 2022, 08:49 PM IST

IND vs ZIM : झिम्बाब्वेला हरवल्यानंतर भारतीय संघाचं जोरदार सेलिब्रेशन; इशान किशनचा डान्स पाहून आवरणार नाही हसू

भारताने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 3-0 असा क्लीन स्वीप दिला

Aug 22, 2022, 11:48 PM IST

झिम्बाब्वेविरूद्ध खेळला म्हणून भारतीय खेळाडूचं वाचलं करिअर

भारताच्या स्टार खेळाडूने चांगलं प्रदर्शन केलं नसतं तर गमवावी लागली असती संघातील जागा

Aug 22, 2022, 07:33 PM IST

Ishan Kishan ची 'ती' चुक Team India पडली असती महागात, पाहा Video

टीम इंडिय़ाचा खेळाडू जीवाला मुकला असता, पाहा हा थरारक Video 

Aug 20, 2022, 07:03 PM IST

IND vs ZIM 2nd ODI : मराठमोळ्या खेळाडूला Team India त संधी, अशी आहे दोन्ही संघाची Playing XI

बॉलिंगसह बॅटींगमध्येही दाखवतो कमाल, टीम इंडियाला दुसरा वनडे सामना जिंकून देण्यात हा खेळाडू बजावू शकतो मोलाची भूमिका  

Aug 20, 2022, 01:19 PM IST

IND vs ZIM: 'या' मराठमोळ्या खेळाडूला Playing 11 मध्ये स्थान देत नाहीये KL Rahul!

दरम्यान झिम्बाब्वे दौऱ्यावर केएल राहुलच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एका स्टार खेळाडूचा समावेश नव्हता.

Aug 20, 2022, 08:32 AM IST

Umpires Test : अंपायरिंगच्या परीक्षेत पंच क्लिन बोल्ड, प्रश्न वाचून तुम्ही व्हाल 'आऊट'

बीसीसीआयने घेतलेल्या चाचणीत 140 पैकी 137 उमेदवार नापास, वाचा काय होते प्रश्न 

Aug 19, 2022, 07:09 PM IST

INDvsZIM : राष्ट्रगीत सुरु होण्यापूर्वी KL Rahul च्या 'या' कृतीची होतेय चर्चा!

दरम्यान या सामन्यात कर्णधार राहुलच्या एका कृतीची चर्चा फार रंगलीये.

Aug 19, 2022, 01:30 PM IST

KL Rahul ला भेटला शाळकरी मुलगा; 'त्या'चे शब्द ऐकून कर्णधारही हैराण!

ही संपूर्ण घटना टीम इंडियाच्या सराव सत्रादरम्यान घडली. जेव्हा एक शाळकरी मुलगा सामना पाहण्यासाठी पोहोचला

Aug 19, 2022, 10:02 AM IST