kkr vs srh final

मिचेल स्टार्कची 'पैसा वसूल' कामगिरी, आयपीएलमध्ये इतिहास रचत गौतम गंभीरचा निर्णय ठरवला खरा

IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामात कोलकात नाईट रायडर्सने जेतेपद पटकापलं. कोलकाताच्या या विजयाचा हिरो ठरला तो वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क. मिचेल स्टार्कने दमदार कामगिरी करत नाव ठेवणाऱ्यांची तोंड बंद केलीत.

May 27, 2024, 04:35 PM IST

IPL 2024 Final: टीमने माझ्यासाठी खूप केलं...; IPL विजयानंतर आंद्रे रसेलना अश्रू अनावर!

IPL 2024 Final: आंद्रे रसेल आयपीएल 2024 मध्ये हैदराबादसाठी धोकादायक ठरताना दिसला आहे. या सिझनमध्ये हैदराबादविरुद्धच्या साखळी फेरीच्या सामन्यात त्याने फलंदाजीमध्ये कहर केला. 

May 27, 2024, 08:05 AM IST

IPL ट्रॉफी उचलणाऱ्या टीमला किती मिळणार प्राईज मनी? कोणता संघ होणार मालामाल?

IPL 2024 Prize Money : आयपीएलच्या 17 व्या हंगामातील अंतिम सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद (KKR vs SRH IPL 2024 final) यांच्यात खेळवला जाणार आहे. 

 

May 26, 2024, 06:46 PM IST

आयपीएल मेगाफायनलआधी अय्यर-कमिंसचं झक्कास फोटोशूट

IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामात 22 मार्चला पहिला सामना खेळवण्यात आला आणि आता तब्बल दोन महिन्यांनी म्हणजे 26 मे रोजी मेगाफायनल रंगणार आहे. दहा संघांमध्ये 73 सामने खेळवण्यात आले. यातले दोन संघ आता आयपीएल ट्रॉफीसाठी एकमेकांना भिडतील.

May 25, 2024, 09:18 PM IST